तीनदा लग्न करणारे सेलिब्रेटी; पाहा आता काय आहे त्यांचे मॅरेज स्टेटस

celebrities married thrice : सेलिब्रेटींच्या अफेअरची कायमच चर्चा असते. तुम्हाला माहितीये का की असे अनेक सेलिब्रेटी आहेत ज्यांनी तिनदा लग्न केली आहेत. त्यातील अनेक सेलिब्रेटी हे लोकप्रिय आहेत. त्यातून पाहुया की त्यांचे आता मॅरेज स्टेटस काय आहे. 

Sep 05, 2023, 19:41 PM IST

celebrities married thrice : सेलिब्रेटींच्या अफेअरची कायमच चर्चा असते. तुम्हाला माहितीये का की असे अनेक सेलिब्रेटी आहेत ज्यांनी तिनदा लग्न केली आहेत. त्यातील अनेक सेलिब्रेटी हे लोकप्रिय आहेत. त्यातून पाहुया की त्यांचे आता मॅरेज स्टेटस काय आहे. 

1/7

तीनदा लग्न करणारे सेलिब्रेटी; पाहा आता काय आहे त्यांचे मॅरेज स्टेटस

celebrities married thrice

शाहिद कपूरची आई निलिमा आझमी यांनीही तिनदा लग्न केले आहे. त्या पंकज कपूरपासून विभक्त झाल्या. त्यांचे राजेश खट्टर यांच्यासोबतही संबंध तुटले. त्यांनी रजा अली खान यांच्याशी लग्न केले तेही फार काळ टिकले नाही. 

2/7

तीनदा लग्न करणारे सेलिब्रेटी; पाहा आता काय आहे त्यांचे मॅरेज स्टेटस

bollywood celebrities married third time

किशोर कुमार हे बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय गायक. ते आता या जगात नाहीत. परंतु त्यांनी चार लग्न केली. त्यांचे वैयक्तिक आयुष्यही खूप गुंतागुंतीचे होते. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा होती. मधुबालासोबतचे त्यांचे नाते फार लोकप्रिय ठरले. 

3/7

तीनदा लग्न करणारे सेलिब्रेटी; पाहा आता काय आहे त्यांचे मॅरेज स्टेटस

bollywood celebrities married third time

सुप्रसिद्ध गायक लकी अली यांनीही तीन लग्न केली आहेत. त्यांचे तिसरे लग्नही तुटले आहे. केट एलिझाबेथशी त्यांनी 2017 मध्ये लग्न केले होते. 

4/7

तीनदा लग्न करणारे सेलिब्रेटी; पाहा आता काय आहे त्यांचे मॅरेज स्टेटस

bollywood news

करण सिंग ग्रोवरनंही तीन लग्न केली आहेत. त्यांचे तिसरे लग्न हे बिपाशा बासू हिच्यासोबत आहे. त्यांना आता एक मुलगीही आहे. जिनिफेर विगेंटसोबत आणि आधी एक लग्न झाले होते. 

5/7

तीनदा लग्न करणारे सेलिब्रेटी; पाहा आता काय आहे त्यांचे मॅरेज स्टेटस

entertainment news

राहुल महाजनचेही तीन लग्न झाले आहेत. ती तिनंही लग्न टिकली नाहीत. आता तो सिंगल आहे. 

6/7

तीनदा लग्न करणारे सेलिब्रेटी; पाहा आता काय आहे त्यांचे मॅरेज स्टेटस

marriage

आदित्य रॉय कपूरनं तीन लग्न केली आहेत. विद्या बालनशी त्यांचे तिसरे लग्न आहे. 

7/7

तीनदा लग्न करणारे सेलिब्रेटी; पाहा आता काय आहे त्यांचे मॅरेज स्टेटस

celebs affairs

संजय दत्तच्या अफेअरची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यानंही तीन लग्न केली आहेत.