विमानाचा प्रवास करताना चुकूनही 'या' गोष्टी सोबत घेऊ नका, अन्यथा...

Flight Rules In Marathi : विमानाचा प्रवास करणं सोपं आहे, पण त्याचे काही नियम तुम्हाला माहित असणं देखील गरजेचे आहे. ते नियम काय आहे ते जाणून घ्या... 

Mar 17, 2024, 12:36 PM IST
1/7

कमी वेळात लांबचा प्रवास करण्यासाठी अनेक जण विमानाच्या प्रवासाला प्राधान्य देतात. पण अनेकदा तुम्ही ऐकलं असेल विमानाचा प्रवास करायचं म्हटलं की त्याचे नियम देखील माहित  असणं आवश्यक आहे. 

2/7

जर तुम्ही विमानाने प्रवास करणार असाल तर कोणत्या गोष्टी सोबत घेऊन जाऊ नये हे देखील माहिती असणं आवश्यक आहे.  विमानाने प्रवास करताना अनेक नियम पाळावे लागतात, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकतात. 

3/7

लायटर -धारदार धातू, कात्री - खेळण्यातील शस्त्रे  तसेच बॉक्स कटर -Ice Axes / Ice Picks, चाकू -मीट क्लीव्हर -रेझर ब्लेड -कात्री -तलवार 

4/7

बेसबॉल बॅट, धनुष्य आणि बाण, क्रिकेट बॅट, गोल्फ क्लब, हॉकी स्टिक -लॅक्रोस स्टिक्स -पूल क्यू -स्की पोल -स्पियर गंस गंस आणि फायरआर्म्स -शस्त्रे आणि दारूगोळा -बीबी गन -कंप्रेस्ड एयर गन -फायरआर्म्स -फ्लेयर गन -गन लायटर -गन पावडर -फायरआर्म्सचे पार्ट्स -पेलेट गन -स्टार्टर पिस्टल   

5/7

अवजारे जसे की, कुऱ्हाड -मवेशी उत्पाद -क्रोबार्स -हातोडा -ड्रिल (कॉर्डलेस पोर्टेबल पॉवर ड्रिलसह) -आरी (कॉर्डलेस पोर्टेबल पॉवर आरीसह) -स्क्रू ड्रायव्हर (चष्मा दुरुस्ती किट वगळता) -पाना आणि पक्कड मार्शल आर्ट -बिली क्लब -ब्लॅक जॅक -पीतल पोर -Kubatons -मेस किंवा पेपर स्प्रे   

6/7

मार्शल आर्ट जसे की, हत्यार -नाइट स्टिक्स -ननचॅकस  तसेच मार्शल आर्ट / आत्मरक्षा आइटम -स्टन गन -थ्रोविंग स्टार 

7/7

विस्फोटक साहित्यमध्ये  -ब्लास्टिंग कॅप्स -दारूगोळा -फटाके -फ्लेयर्स (कोणत्याही स्वरूपात) -हातबॉम्ब -प्लास्टिक स्फोटक