जान्हवी कपूरबरोबर पहिलाच चित्रपट, पण एक महिना वरुण धवन तिच्याशी बोलला नाही. कारण...

Varun Dhawan and Janhavi Kapoor: वरूण धवल आणि जान्हवी कपूरचा बवाल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे सध्या त्यांचीच चर्चा रंगली आहे. अशावेळी सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे की ते दोघं 1 महिना एकमेकांशी बोलत नव्हते. याचं कारण काय समजून घ्या काय घडलं? 

Jul 14, 2023, 20:46 PM IST

Varun Dhawan and Janhavi Kapoor: सध्या चर्चा आहे ती म्हणजे वरूण धवल आणि जान्हवी कपूर यांची. या दोघांचा नवा चित्रपट बवाल हा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे तेव्हा सध्या त्यांच्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यामुळे आता या निमित्तानं ते प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत तेव्हा या वेळी वरूण धवन आणि जान्हवी कपूरचा एक किस्सा चांगलाच व्हायरल होतो आहे. 

1/6

जान्हवी कपूरबरोबर पहिलाच चित्रपट, पण एक महिना वरुण धवन तिच्याशी बोलला नाही. कारण...

viral news

वरूण धवल आणि जान्हवी कपूर हे पहिल्यांदाच एका चित्रपटातून एकत्र रूपेरी पडद्यावर दिसणार आहेत. सध्या त्यांची चर्चा रंगलेली आहे. 

2/6

जान्हवी कपूरबरोबर पहिलाच चित्रपट, पण एक महिना वरुण धवन तिच्याशी बोलला नाही. कारण...

news in marathi

सोबतच त्यांच्या बवाल या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. सोबतच चर्चा आहे ती म्हणजे ते एकमेकांशी सेटवर का बोलत नव्हते याची. 

3/6

जान्हवी कपूरबरोबर पहिलाच चित्रपट, पण एक महिना वरुण धवन तिच्याशी बोलला नाही. कारण...

janhavi kapoor

त्यांच्या या नव्या चित्रपटाच्या सेटवर त्यांनी एकमेकांशी अबोला धरला होता. परंतु त्याचे कारण ऐकून मात्र तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. 

4/6

जान्हवी कपूरबरोबर पहिलाच चित्रपट, पण एक महिना वरुण धवन तिच्याशी बोलला नाही. कारण...

trending

प्रमोशनच्या वेळी एका इंटरव्ह्यूमध्ये तो म्हणाला की, आम्ही दोघं एकमेकांशी सेटवर बोलत नव्हतो कारण आम्हाला असं वाटतं होतं की आमच्यात फारचं चांगलीच मैत्री निर्माण होईल. 

5/6

जान्हवी कपूरबरोबर पहिलाच चित्रपट, पण एक महिना वरुण धवन तिच्याशी बोलला नाही. कारण...

viral

हा त्यांचा चित्रपट 21 जूलैला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्यांच्या फॅन्सना त्यांच्या या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. 

6/6

जान्हवी कपूरबरोबर पहिलाच चित्रपट, पण एक महिना वरुण धवन तिच्याशी बोलला नाही. कारण...

news

या चित्रपटातील गाणीही प्रसिद्ध झाली आहे. तेव्हा हा चित्रपट सध्या सर्वत्रच गाजेल याचीही खात्री चाहत्यांना वाटते आहे.