Tabu पेक्षा जास्त चर्चेत 'Khufiya' ची 'ही' अभिनेत्री, 'जब वी मेट'मधील चिमुकलीचा बोल्ड अवतार

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफिक्सवर नुकताच रिलीज झालेला चित्रपट खुफियाची सर्वत्र चर्चा आहे. अभिनेत्री तब्बूपेक्षा या चित्रपटातील दुसऱ्या अभिनेत्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधलं आहे. 

Oct 10, 2023, 23:10 PM IST

Khufiya Photos : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफिक्सवर नुकताच रिलीज झालेला चित्रपट खुफियाची सर्वत्र चर्चा आहे. अभिनेत्री तब्बूपेक्षा या चित्रपटातील दुसऱ्या अभिनेत्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधलं आहे. 

1/7

हा चित्रपट Netflix वर दुसऱ्या क्रमांवर ट्रेंडिंगमध्ये आहे. तब्बू, अली फजल आणि वामिका गब्बी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. 

2/7

तब्बूपेक्षा सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा वामिका गब्बीची होते आहे. वामिकाने अली फजलच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. 

3/7

वामिका ही पंजाबी कुंटुंबातील असून पंजाबी इंडस्ट्रीत ती खूप सक्रीय आहे. ते अनेक म्युझिक व्हिडीओ हिट झाले आहेत. 

4/7

2007 मधील शाहिद कपूर आणि करीना कपूरचा जब वी मेट हा वामिकाचा पहिला चित्रपट होता. तेव्हा ती 14 वर्षांची होती. या चित्रपटात तिला कोणी ओळखू पण शकणार नाही. खरं तर ती खूप कमी वेळासाठी परदावर झळकली होती. 

5/7

'ग्रहण' या वेब सीरिजमध्ये 'मनू'ची भूमिकाने वामिका गब्बीने सगळ्यांची मनं जिंकली होती. ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर पाहिला मिळेल.  वामिकाचा चाहता वर्ग सातत्याने वाढत आहे. लोक त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक करत आहेत. 

6/7

वामिका तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. तिने इंस्टाग्रामवर अनेक बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

7/7

 खुफियामधीलही बोल्ड सीन्सने तिने इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. 'ये जवानी है दिवानी' या गाणावरील तिचा हॉट लूक प्रेक्षकांना घायाळ करत आहे.