फेब्रुवारी महिन्यात 29 तारीख 4 वर्षातून एकदाच का येते? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

Leap Year :  फेब्रुवारी महिन्यात चार वर्षातून एकदा 29 दिवस का येतात? लीप वर्ष म्हणजे काय? जाणून घेवूया. 

Jan 25, 2024, 23:41 PM IST

February 2024 Leap Year : 12 महिन्यांच्या कॅलेंडरमध्ये फेंब्रुवारी महिना अत्यंत खास आणि वेगळा असतो. कारण फ्रेब्रुवारी महिन्यात फक्त 28 दिवस असतात. मात्र, दर चार वर्षांनी फ्रेब्रुवारी महिन्यात 29 तारीख येते. याला लीप वर्ष असेही म्हणतात. 

1/7

फ्रेब्रुवारी महिन्यात 28 दिवस येण्यामागे  पृथ्वीचं परिभ्रमण कारणीभूत आहे.

2/7

0.25 दिवसांचा फरक भरुन काढण्यासाठी दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात 1 दिवस वाढवाला जातो. 

3/7

यालाच लीप वर्ष म्हंटले जाते. दरवर्षी पडणारा पाव दिवसांचा फरक लीप वर्षामध्ये भरुन काढला जातो.

4/7

अधिकच्या पाव दिवसाचा फरक भरुन काढण्यासाठी प्रत्येक चार वर्षांनी एक अख्खा दिवस वर्षात मिळवला जातो.

5/7

प्रत्यक्षात पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365.25 दिवसांचा काळ लागतो.

6/7

पृथ्वीची ही सूर्याभोवतीची फेरी 365 दिवसांमध्ये पूर्ण होते, त्याला आपण एक वर्ष असं म्हणतो.   

7/7

फेब्रुवारी महिन्यात फक्त 28 दिवस असतात. मात्र,  चार वर्षातून एकदाच या महिन्यात 29 दिवस येतात.