Ajit Pawar : अजित पवार राष्ट्रवादीत नाराज का आहेत?

Ajit Pawar :  पुढचा महिना पक्षप्रवेशाचाच असे सूचक विधान भाजप नेते चंद्रशेखर  बावनकुळे यांनी केले आहे. तर, अजित पवार वेगळा विचार करणार नाही असा दावा महाविकास आघाडीने केला आहे. 

Apr 17, 2023, 23:34 PM IST

Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार लवकरच मोठा राजकीय भूकंप करणार आहेत. अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अजित पवारांबाबत अचानक अशी चर्चा का सुरु झालीय. मविआसाठी खरंच रात्र वै-याची आहे काय़ दादांच्या रुपानं राज्याला एकनाथ शिंदे पार्ट -2 पाहायला मिळणार का? अनेक प्रश्न उपस्तित झाले आहेत. त्यातच आता आता अजित पवार नेमके का नाराज आहेत. असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. 

1/5

राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नाही, आणि कुणी मित्र नाही, असं स्वतः अजित पवार म्हणाले होते. 

2/5

 राज्यात 15 दिवसांत राजकीय मोठा भूकंप होणार आहे. 

3/5

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पडणार

4/5

अजित पवार समर्थक आमदारांचा समावेश आहे. अजित पवारांशी मुंबईत चर्चा करून ठरवणार असल्यानं मुंबईला जात असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंनी दिली आहे. 

5/5

राज्यातल्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.