फ्रिजमधून 'हे' पदार्थ थेट खाणं आरोग्याला त्रासदायक !

Jan 22, 2018, 18:33 PM IST
1/8

Why you should never keep eggs in fridge

अंड हे सुपरफूड आहे. याच्या सेवनातून तुम्हांला प्रोटीन, कॅल्शियम, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड मिळेल. प्रोटीन शरीरातील मांंस पेशींना मजबूत करतात. कॅल्शियममुळे दात आणि हाडं मजबूत होतात. 

2/8

Why you should never keep eggs in fridge

Why you should never keep eggs in fridge

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड शरीरात चांगले कॉलेस्ट्रॉल असतात. तुम्ही पदार्थांना प्रिझर्व्ह आणि सुरक्षित ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ही सवय अपायकारक आहे.  

3/8

Why you should never keep eggs in fridge

Why you should never keep eggs in fridge

वस्तू दीर्घकाळ टिकाव्यात म्हणून प्रत्येक गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका. काही पदार्थ दीर्घकाळ फ्रीजमध्ये साठवल्यास त्यातील पोषकता कमी होते. आरोग्याला त्रासदायक ठरतात.

4/8

Why you should never keep eggs in fridge

Why you should never keep eggs in fridge

अंडी : अंडी फूटणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावीत. अंडी बाहेरदेखील ठेवू शकता. फ्रीजमध्ये अंडी ठेवल्यास त्याच्यातील नॅचरल टेस्ट आणि फ्लेवर बदलतो.   

5/8

Why you should never keep eggs in fridge

Why you should never keep eggs in fridge

केळी : मेडिकल सायन्सनुसार, फ्रिजमध्ये ठेवलेली केळी आरोग्याला अपायकारक ठरू शकतात. फ्रीजमध्ये केळी ठेवल्यास त्यातील पोषक घटक कमी होतात. कच्चे केळे फ्रीजमध्ये ठेवल्यास ते शिजत नाही.  

6/8

Why you should never keep eggs in fridge

Why you should never keep eggs in fridge

ब्रेड : फ्रीजमध्ये ब्रेड ठेवल्यास तो लवकर सुकतो. तो अधिक कडक होतो. अशा ब्रेडपासून बनवलेले पदार्थ टेस्टी लागत नाही.  

7/8

Why you should never keep eggs in fridge

Why you should never keep eggs in fridge

कॉफी : कॉफी कोरड्या ठिकाणी ठेवावी. फ्रिजमध्ये कॉफी ठेवू नये. कॉफी हवाबंद डब्ब्यामध्ये ठेवावी. 

8/8

Why you should never keep eggs in fridge

Why you should never keep eggs in fridge

टॉमेटो : टोमॅटो अधिक दिवस टिकवण्यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवले जातात. मात्र यामुळे त्याची चव उतरते. शिजवतानाही टॉमेटो अधिक वेळ घेतात.