Xiaomi Poco F1 नवा स्मार्टफोन, 29 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर मिळणार

Aug 23, 2018, 11:53 AM IST
1/11

Xiaomi Poco F1

Xiaomi Poco F1

बाजारात या फोनचे 3 व्हेरिएंट लॉन्च करण्यात येणार आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 6GB RAM  आहे. इंटरनल मेमरी 64GB आहे. त्याची किंमत 20,999 रूपये आहे. दुसरा व्हेरिएंट 23,999 रूपये तर तिसरा व्हेरिएंट 28,999 रुपयांमध्ये आहे.  

2/11

Xiaomi Poco F1

Xiaomi Poco F1

Poco F1 आर्मर्ड एडिशन (स्पेशल एडिशन) स्मार्टफोनचा रॅम 8GB आणि  इंटरनल मेमरी 256GB आहे. त्याची किंमत 29,999 रुपये आहे. 

3/11

Xiaomi Poco F1

Xiaomi Poco F1

लॉन्च ऑफरमध्ये HDFC बॅंकेच्या ग्राहकांना 1000 रूपयांची सूट मिळणार आहे. जियो कस्टमर्सना 8000 रुपयांची सूट मिळणार आहे.  सोबत 6 टेरा बाइट (6TB) हाई स्पीड डेटा मिळणार आहे.  फ्लिपकार्ट आणि  Xiaomi च्या वेबसाईटवर 29 ऑगस्टपासून विक्री सुरू होणार आहे.   

4/11

Xiaomi Poco F1

Xiaomi Poco F1

या फोनमध्ये  Qualcomm`s 2.8Ghz 10nn FinFet च्या स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. सोबतच  Adreno 630 ग्राफिक्स प्रोसेसिंग यूनिट (GPU) चा वापर करण्यात आला आहे. 

5/11

Xiaomi Poco F1

Xiaomi Poco F1

Poco F1 स्क्रीन: 6.18 इंच फुल एचडी स्क्रीन आहे. त्याचं रिजॉल्यूशन 2340x1080 पिक्सल आहे तर आस्पेक्ट रेशो 19:9 आहे. 

6/11

Xiaomi Poco F1

Xiaomi Poco F1

सेल्फी कैमरा 20 मेगापिक्सल रियर प्रायमरी कॅमेरा 12 मेगापिक्सलचा आहे, यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करण्यात आला आहे. तर रियर सेकेंड्री कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे. त्यामध्ये  ड्युअल पिक्सल ऑटोफोकस फीचर आहे. 

7/11

Xiaomi Poco F1

Xiaomi Poco F1

कॅमेर्‍यामध्ये रियल टाइम आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करण्यात आला आहे. 

8/11

Xiaomi Poco F1

Xiaomi Poco F1

पोको सीरीज MIUI इंटरफेस  बेस्ड आहे. Poco F1 मध्ये  Android 8.1 Oreo ऑपरेटिंग सिस्टम आहे. 

9/11

Xiaomi Poco F1

Xiaomi Poco F1

चायनीज स्मार्टफोन मेकर Xiaomi ने  Poco सीरीजचा फोन Poco F1 लॉन्च केला आहे.या स्मार्टफोनमध्ये Qualcomm`s flagship च्या स्नॅपड्रॅगन   845 प्रोसेसरचा वापर केला जातो. सोबत  LiquidCool (लिक्विट कूल) टेक्नोलॉजी आहे.  

10/11

Xiaomi Poco F1

Xiaomi Poco F1

पोको सीरीज मधील  Dirac HD साउंडची सोय. बॅटरी 4000mAh आहे. फुल चार्ज झाल्यानंतर 8 तास गेम्स खेळू शकता. 30 तास बोलू शकता.स्टॅन्ड बाय मोडवर फोन असेल तर सुमारे 15 दिवस फोन चार्जिंगची गरज नाही. चार्जिंगसाठी Quick Charge 3.0चा वापर केला आहे, यामुळे फोन पटापट चार्ज होतो.    

11/11

Xiaomi Poco F1

Xiaomi Poco F1

 3.5mm jack, 4G+ ड्युअल LTE, ड्युअल बॅन्ड Wi-Fi 802.11, Wi-Fi Direct, Bluetooth 5.0, USB Type-C पोर्टची सोय. (फोटो साभार @IndiaPOCO)