एलजी `फ्लूटर` फोन

Jul 4, 2013, 05:45 PM IST

एलजीचा नवा `फ्लूटर` स्मार्टफोन

सध्या मार्केटमध्ये स्मार्टफोन्सची चलती आहे... पण, तुम्ही पंख्यासारखा दिसणारा फोन बघितलाय का? अहो, खरचं ही नवीन संकल्पना आणि डिझाईन आणलीय एलजी कंपनीनं
1/5

एलजी कंपनीने फार विचार करुन अशा प्रकारचा फोन बनवलाय. हा फोन नक्कीच लोकांना भुरळ घालेल. .
2/5

दिसायला हा फोन अतिशय आकर्षक आहे. वेगवेगळ्या स्टाईलची आवड असणाऱ्या लोकांना हा फोन नक्कीच आवडेल. त्यांच्यासाठी हा फोन चांगला ऑप्शन आहे.
3/5

दरदिवशी काहीतरी नवं हवं असणाऱ्या लोकांसाठी हा फोन आकर्षण ठरणार आहे. याचा हटके लूक सर्वांनाच भुरळ पाडतो. हातात वापरणाऱ्या पंख्याप्रमाणे उघडणाऱ्या या फोनचा की पॅड मेटॅलिक बॉडीने बनलेला आहे. हा टच स्क्रीन फोन आहे.
4/5

या फोनमुळे तर स्मार्टफोनची व्याख्या बदलली जाईल. एलजी कंपनीचा हा नवा फोन म्हणजे ‘एलजी फ्लुटर” आहे
5/5