स्मिता पाटील...आरसपाणी सौंदर्य

Oct 17, 2013, 21:01 PM IST
1/6

स्मिता पाटील...आरासपाणी सौंदर्यस्मिता पाटील यांचे खाजगी आयुष्य कायमच एक गूढ बनून राहिले. चित्रपटात बोल्ड दृश्य देण्यास संकोच न करणारी स्मिता रियल लाईफमध्ये एक शांत, संकोची महिला होती.

स्मिता पाटील...आरासपाणी सौंदर्य
स्मिता पाटील यांचे खाजगी आयुष्य कायमच एक गूढ बनून राहिले. चित्रपटात बोल्ड दृश्य देण्यास संकोच न करणारी स्मिता रियल लाईफमध्ये एक शांत, संकोची महिला होती.

2/6

स्मिता पाटील...आरासपाणी सौंदर्यस्मिता पाटील यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर समांतर तसेच व्यावसायिक सिनेमातही यश संपादन केलंय. दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्रीला भारतीय सिनेमातील अमूल्य योगदानासाठी पद्मश्रीने सम्मानित करण्यात आले आहे.

स्मिता पाटील...आरासपाणी सौंदर्य
स्मिता पाटील यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर समांतर तसेच व्यावसायिक सिनेमातही यश संपादन केलंय. दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्रीला भारतीय सिनेमातील अमूल्य योगदानासाठी पद्मश्रीने सम्मानित करण्यात आले आहे.

3/6

स्मिता पाटील...आरासपाणी सौंदर्य१९७७ हे वर्ष स्मिता पाटील यांच्या करियरमधील टर्निंग पॉईट ठरले. यावर्षी `भूमिका` आणि `मंथन` हे दोन सिनेमे यशस्वी झाले. या कलात्मक चित्रपटांतून त्यांनी नसीरुदीन शाह, शबाना आजमी, अमोल पालेकर आणि अमरीश पुरी सारख्या कसदार कलाकारांसोबत काम करून अभिनयात आपला वेगळा ठसा उमटविला.

स्मिता पाटील...आरासपाणी सौंदर्य
१९७७ हे वर्ष स्मिता पाटील यांच्या करियरमधील टर्निंग पॉईट ठरले. यावर्षी `भूमिका` आणि `मंथन` हे दोन सिनेमे यशस्वी झाले. या कलात्मक चित्रपटांतून त्यांनी नसीरुदीन शाह, शबाना आजमी, अमोल पालेकर आणि अमरीश पुरी सारख्या कसदार कलाकारांसोबत काम करून अभिनयात आपला वेगळा ठसा उमटविला.

4/6

स्मिता पाटील...आरासपाणी सौंदर्य`मंथन` ला हिन्दी सिनेमा जगतातील उत्तम सिनेमांमधील एक म्हणून ओळखले जाते. गुजरातच्या दूध व्यापाऱ्यांवर आधारित या सिनेमाला गुजरात येथील सुमारे पाच लाख मजुरांनी आपल्या दैनंदिन उत्पन्नापैकी २ रूपये निर्मात्यांना दिले. हा चित्रपट हिट होण्यात जितका हात निर्माता, दिग्दर्शकांचा तितकाच महत्त्वपूर्ण आहे स्मिता पाटील यांचा अभिनय!

स्मिता पाटील...आरासपाणी सौंदर्य
`मंथन` ला हिन्दी सिनेमा जगतातील उत्तम सिनेमांमधील एक म्हणून ओळखले जाते. गुजरातच्या दूध व्यापाऱ्यांवर आधारित या सिनेमाला गुजरात येथील सुमारे पाच लाख मजुरांनी आपल्या दैनंदिन उत्पन्नापैकी २ रूपये निर्मात्यांना दिले. हा चित्रपट हिट होण्यात जितका हात निर्माता, दिग्दर्शकांचा तितकाच महत्त्वपूर्ण आहे स्मिता पाटील यांचा अभिनय!

5/6

स्मिता पाटील...आरासपाणी सौंदर्यबॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मीडियाशी बोलतांना सांगितले की, स्मिताजी कमर्शियल चित्रपट करायला का कू करत असे. नाचणं, गाणं यात त्या स्वतः कर्म्फटेबल नसतं. याप्रकारचा चित्रपटासाठी त्या पूर्णपणे दिग्दर्शकावर अवलंबून असायच्या.

स्मिता पाटील...आरासपाणी सौंदर्य
बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मीडियाशी बोलतांना सांगितले की, स्मिताजी कमर्शियल चित्रपट करायला का कू करत असे. नाचणं, गाणं यात त्या स्वतः कर्म्फटेबल नसतं. याप्रकारचा चित्रपटासाठी त्या पूर्णपणे दिग्दर्शकावर अवलंबून असायच्या.

6/6

स्मिता पाटील...आरासपाणी सौंदर्य१७ ऑक्टोबर १९५५ ला जन्मलेल्या स्मिता पाटिल यांना आजही हिन्दी सिनेमातील दमदार अभिनेत्री म्हटले जाते. बॉलिवुडमध्ये अभिनेत्री होण्यासाठी फक्त शाररिक सौंदर्य गरजेचे असते. अभिनयाची ताकद अभिनेत्रीत थोडी कमी असल्यास काही फरक पडत नाही. हा समज खोटा ठरवला स्मिता पाटिल यांनी! आवाजतील दर्द, आवाजातच प्रेम आणि आवाजाव्दारेच आपल्या कलेला प्रदर्शित करण्याची ताकद स्मिता पाटील यांच्यात होती.

स्मिता पाटील...आरासपाणी सौंदर्य
१७ ऑक्टोबर १९५५ ला जन्मलेल्या स्मिता पाटिल यांना आजही हिन्दी सिनेमातील दमदार अभिनेत्री म्हटले जाते. बॉलिवुडमध्ये अभिनेत्री होण्यासाठी फक्त शाररिक सौंदर्य गरजेचे असते. अभिनयाची ताकद अभिनेत्रीत थोडी कमी असल्यास काही फरक पडत नाही. हा समज खोटा ठरवला स्मिता पाटिल यांनी! आवाजतील दर्द, आवाजातच प्रेम आणि आवाजाव्दारेच आपल्या कलेला प्रदर्शित करण्याची ताकद स्मिता पाटील यांच्यात होती.