हे पाहा स्टाईलबाज हिरो

Sep 5, 2012, 05:47 PM IST

विवेक ऑबेरॉय

एक स्मार्ट असा अभिनेता तो म्हणजे विवेक ऑबेरॉय त्याने लव्हर बॉय, डॉन अशा भुमिका चांगल्याच वठविल्या माभ राम गोपाल वर्मा याच्या तमिळ सिनेमाच्या रिमेकमध्ये रक्त चरित्र या सिनेमात त्यांची एक खास स्टाईल दिसून आली. आणि ती प्रेक्षकांना भावली देखील. त्याच्या वडिलांप्रमाणे सुरेश ऑबेरॉय यांच्यासाऱखाच विवेकने देखील या क्षेत्रात आपली चुणूक दाखवून दिली.
1/8

रणबीर कपूर

कपूर खानदानातील सगळ्यात लहान मुलगा म्हणजे रणबीर कपूर होय. संजय लीला भन्साली यांच्या साँवरिया या सिनेमातून पदार्पण केलं होतं. अतिशय तरूणपणात त्याने या क्षेत्रात चांगली मजल मारली. त्याच्या रॉकस्टारने तर अक्षरश: तरूणांना वेडावून सोडलं. त्याच्या या सिनेमाने त्याला चांगली प्रसिद्धी मिळवून दिली.
2/8

सैफ अली खान

छोट़े नबाब सैफ अली खान हा मुलींमध्ये जास्तच चर्चेचा विषय होता. जब भी कोई लडकी देखे मेरा दिल दिवाना बोले ओले ओले ओले या गाण्यांना त्याला जी प्रसिद्धी दिली त्याने तो यशाचा शिखरावर पोहचला. सैफ अलीची सुरवात म्हणावी इतकी चांगली झाली नाही. मात्र दिल चाहता है या सिनेमा नंतर त्याने खूप चांगल्या भुमिका केल्या आणि त्याच्याच जोरावर अनेक अवॉर्डही पटकावले.

3/8

अक्षय कुमार

सुपरस्टार अशी इमेज असलेला अक्षय कुमार याने आपल्या अँक्शन सिनेमातून खरी सुरवात केली. दोन फ्लॉप सिनेमा दिल्यानंतरही त्याने किंग ऑफ बॉलीवूड पदापर्यंत मजल मारली. त्यांचा रावडी लूक हा अनेक महिलांच्या काळजावर अक्षरश: घाव घालीत असे. त्याचा चांदनी चौक टू चायना या सिनेमानंतर मात्र त्याचा भाव पूर्णपणे उतरला.
4/8

शाहरूख खान

बॉलीवूडचा बादशहा तो म्हणजे शाहरूख खान, रोमान्सचा किंग असं देखील ज्याला संबोधलं जातं. त्याचा गुळगुळीत चेहरा हीच त्याची खरी ओळख. पण अमोल पालेकर यांच्या पहेली सिनेमात त्यांने ठेवलेली मुशी देखील अनेकांना आवडली होती. आणि त्यातही तो अतिशय स्मार्ट वाटत होता. त्याचं व्यक्तिमत्व जरा जास्तच खुलून दिसत होतं
5/8

अजय देवगण

बहुरंगी असा अभिनेता म्हटलं तर तो म्हणजे अजय देवगण ‘फूल और काँटे’ या सिनेमातून त्याने पदार्पण केलं आणि त्यानंतर कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यांच्या अनेक सिनेमातून त्याने त्याच्या आवाका दाखवून दिला. गंगाजल, ओमकारा यासाऱख्या सिनेमातून त्यांना मनाला भिडणाऱ्या अशा भुमिका वठवल्या. तर ‘वन्स अपॉन अ टाईम’ या सिनेमाने तर त्याला यशाच्या शिखरावर नेलं.
6/8

आमीर खान

मि. परफेक्ट अशी ज्याची ख्याती आहे. असा म्हणजे आमीर खान होय. त्याचा मंगल पांडे या सिनेमातील राकट असा लूक कोणीही विसरू शकत नाही. पण एक अभिनेता म्हणून त्यांची खरी इमेज ही चॉकलेट बॉय म्हणूनच आहे. पण स्वातंत्र्य सैनिकांची भुमिका करताना तो खऱ्या अर्थाने भारतीय उठावाचा जनक वाटत होता.

7/8

सलमान खान

बॉलिवूडमधील अजूनही अविवाहीत राहिलेला असा हिरो कोण असा प्रश्न विचारला की, पहिले लक्षात येतो तो म्हणजे सलमान खान. त्याच्या डॅशिंग दिसणं आणि वागणं हे साऱ्यांनाच मोहिनी घालून जातं. लवकरच तो पोलिसाच्या भुमिकेत दिसणार आहे. त्याची स्टाईल आणि त्याचं राहणीमान उच्च दर्जाचं असंच आहे. त्याचा दबंग मधील लूक बरेच दिवस चर्चेत होता.
8/8