सर्वात जलद वन डे सेंच्युरीसह बनविले हे १० रेकॉर्ड

Jan 19, 2015, 15:00 PM IST
1/10

 अँडरसनने दोन दशक जुना पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदीचा रेकॉर्ड तोडला. आफ्रिदीने ३७ चेंडूत सेंच्युरी बनवली होती. डिव्हिलअर्सने त्याच्यापेक्षा ६ चेंडू कमी खेळले. 

2/10

यापूर्वी सर्वात जलद सेंच्युरीचा विक्रम न्यूझीलंडच्या कोरी अँडरसन यांच्या नावावर होता. त्याने २०१४मध्ये वेस्ट इंडिज विरूद्ध ३६ चेंडूत सेंच्युरी केली होती. डिव्हिलअर्सने त्याच्यापेक्षा पाच चेंडू कमी खेळले. 

3/10

 डिव्हिलअर्सने ४४ चेंडूत ९ चौकार आणि १६ षटकारांसह १४९ धावा केल्या. हाशिम आमलाने नाबाद १५३ धावा केल्या. दुसऱ्या विकेटसाठी १९२ धावांची भागीदारी केली. 

4/10

आतापर्यंत १६ वेळा दोन फलंदाजांनी शतक लगावल्याचा कारनामा केला आहे. असे पहिल्यांदा झाले की तीन फलंदाजांनी शतक लगावले. 

5/10

न्यू वॉन्डरर्समध्ये वन डेमध्ये तीन जणांनी शतक लागवण्याचा विक्रम केला. 

6/10

अर्धशतक करण्यासाठी त्याने १६ चेंडू खेळले आणि त्यात ३ चौकार आणि ५ षटकार लगावले. 

7/10

३९ व्या षटकात चौथ्या चेंडूवर मैदानात उतरलेल्या डिविलिअर्सने चौकारासह खेळीची सुरूवात केली. ३१ चेंडूत ८ चौकार आणि १६ षटकारांसह सेंच्युरी पूर्ण केली.

8/10

डिव्हिलिअर्सने वन डे सामन्यात एका इनिंगमध्ये सर्वाधिक १६ षटकार लगावण्याच्या रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली. 

9/10

 डिव्हिलअर्सने वन डेमध्ये सर्वात जलद अर्धशतक आणि शतक बनविण्याचा विक्रम चोडला. त्याने १६ चेंडूत अर्धशतक बनविले. 

10/10

वेस्ट इंडिज विरूद्ध रविवारी न्यू वॉन्डरर्स स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलअर्सने ३१ चेंडूत सेंच्युरी केली. 
पुढील स्लाइड शो क्लिक करा आणि डिव्हिलिअर्सच्या स्फोटक अंदाजासह त्याने या खेळीत दहा मोठे रेकॉर्ड बनविले. 