सर्वाधिक कमाई करणारे मालिकेतील सेलिब्रेटी

बॉलीवूडमध्ये काम करणारे अभिनेता-अभिनेत्री प्रत्येक चित्रपटातून कोट्यावधींची कमाई करत असतात. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खानसारखे अभिनेत्यांची कमाई कोटींच्या घरात असते. असे असले तरी छोट्या पडद्यावरील कलाकारही कमाईत काही मागे नाहीत. टीव्ही सिरियल्समधून रोज भेटणारे हे कलाकारही मोठी कमाई करतात. 

Feb 22, 2016, 10:22 AM IST
1/10

टिना दत्ता - छोट्या पडद्यावर स्थिरावलेली अभिनेत्री टिना दत्ता दिवसाला ५५ हजार रुपये कमावते. 

2/10

रश्मी देसाई - रश्मी देसाई सीरियलमध्ये एका दिवसाचे ६५ हजार रुपये घेते.

3/10

अंकिता लोखंडे - पवित्र रिश्ता मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेची दिवसाची कमाई ७५ हजार रुपये आहे. 

4/10

शिवाजी साटम - सोनीवरील प्रसिद्ध शो सीआयडीमधील एसीपी प्रद्मुम्न एका दिवसाच्या चित्रीकरणाचे एक लाख रुपये घेतात.

5/10

करण सिंग ग्रोव्हर - दिल मिल गये फेम करण सिंग ग्रोव्हर याची दिवसाची कमाई ८० हजार रुपये आहे.

6/10

श्वेता तिवारी - बिग बॉस विजेती श्वेता तिवारी एका दिवसाला ६० ते ७० हजार रुपये कमावते. 

7/10

साक्षी तन्वर - कहानी घर घर की या मालिकेद्वारे घरात घरात पोहोचलेली साक्षी तन्वर एका एपिसोडमागे ७० हजार कमावते. 

8/10

रोनित रॉय - अभिनेता रोनित रॉयची दिवसाची कमाई ८० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आहे.

9/10

मोहित रैना - महादेव या सीरियलमधील मोहित रैनाला तुम्ही ओळखत असला. हा अभिनेता एका एपिसोडसाठी तब्बल एक लाख रुपये घेतो.

10/10

राम कपूर : कसम से, बडे अच्छे लगते है या प्रसिद्ध सीरियल्समध्ये काम केलेल्या राम कपूरची दिवसाची कमाई तब्बल १.५० लाख रुपये आहे. 