आता, मारुतीची ७ आसनी वॅगर आर

Nov 26, 2014, 17:34 PM IST
1/4

कंपनीने पुढीक काही वर्षांत अनेक कार बाजारात येण्याची शक्यता आहे.  टाटा व्हेंचर आणि डॅटसन गो, एमपीव्ही या कारना टक्कर देण्यासाठी वॅगन आरने कंबर कसली आहे. मारुती-सुझुकी कंपनी २०१६ मध्ये ही कार बाजारात आणार आहे. या कारची किंमत ५ ते ७ लाखांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

2/4

वायजेसी प्रकारातील ही कार वॅगन आरप्रमाणेच असेल. मात्र, ती मोठी असणार आहे. कारमधील अंतर्गत बॉडीमध्ये बदल करण्यात येणार आहे. तसेच अनेक सुविधा देण्याची कंपनीने तयारी दाखविली आहे.

3/4

याआधी वॅगन आर ५ आसनी होती. या कारला चांगली मागणी दिसत असताना आता ७ आसनी कार बाजारात आणण्याची तयारी कंपनीने केली आहे.

4/4

मारुती-सुझुकीची वॅगन आर या कारची सुधारित आवृत्ती बाजारात दाखल होणार आहे. ही सुधारित कार मोठी असून ७ सिट्सची असणार आहे. २०१३ मध्ये इंडोनेशिया मोटर प्रदर्शनामध्ये एक वॅगन आर ७ सिट्स कार ठेवण्यात आली होती.