मोठ्या पडद्यावरचे 'निर्वस्त्र' अभिनेते

Aug 1, 2014, 07:01 PM IST

राज कुमार

चित्रपट : शाहिद

हंसल मेहताचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात 'काय पो छे' चित्रपट फेम अभिनेता राज कुमारने वकिलाची भूमिका केली आहे. खोट्या आरोपाखांली त्याला अटक करण्यात येते आणि तुरूंगात त्याचा छळ होतो. त्या दृश्यात तो निर्वस्त्र दाखवण्यात आला.

1/7

राज कुमार चित्रपट : शाहिद हंसल मेहताचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात 'काय पो छे' चित्रपट फेम अभिनेता राज कुमारने वकिलाची भूमिका केली आहे. खोट्या आरोपाखांली त्याला अटक करण्यात येते आणि तुरूंगात त्याचा छळ होतो. त्या दृश्यात तो निर्वस्त्र दाखवण्यात आला.

कुणाल कपूर

चित्रपट : रंग दे बसंती

राकेश ओम प्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात कुणाल कपूरने स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका केली असून ब्रिटीशांच्या राजवटीत त्याला अटक केली जाते. तुरुंगात त्याला निर्वस्त्र करण्यात येते, असे एका दृश्यात दाखवण्यात आले आहे.

2/7

कुणाल कपूर चित्रपट : रंग दे बसंती राकेश ओम प्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात कुणाल कपूरने स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका केली असून ब्रिटीशांच्या राजवटीत त्याला अटक केली जाते. तुरुंगात त्याला निर्वस्त्र करण्यात येते, असे एका दृश्यात दाखवण्यात आले आहे.

नील नितीन मुकेश

चित्रपट : जेल

मधुर भांडाकरच्या या चित्रपटातील जेलमधील दृश्यात नील नितीन मुकेशला पोलिस निर्वस्त्र होण्यास भाग पाडतात.

3/7

नील नितीन मुकेश चित्रपट : जेल मधुर भांडाकरच्या या चित्रपटातील जेलमधील दृश्यात नील नितीन मुकेशला पोलिस निर्वस्त्र होण्यास भाग पाडतात.

रणबीर कपूर

चित्रपट : सावरिया

संजय लीला भन्साळीच्या या चित्रपटातून रणबीरने सिनेसृष्टीत पदार्पण केले. प्रेमात पडलेल्या रणबीरचा गाण्यादरम्यान टॉवेल सटकतो आणि तो निर्वस्त्र दिसतो, असे दृष्य या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

4/7

रणबीर कपूर चित्रपट : सावरिया संजय लीला भन्साळीच्या या चित्रपटातून रणबीरने सिनेसृष्टीत पदार्पण केले. प्रेमात पडलेल्या रणबीरचा गाण्यादरम्यान टॉवेल सटकतो आणि तो निर्वस्त्र दिसतो, असे दृष्य या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

शाहरुख खान

चित्रपट : माया मेमसाब

केतन मेहताच्या या चित्रपटात शाहरुख खानही निर्वस्त्र दिसला होता. या चित्रपटातील दृश्यांमुळे त्याकाळी मोठा वाद निर्माण झाला होता.

5/7

शाहरुख खान चित्रपट : माया मेमसाब केतन मेहताच्या या चित्रपटात शाहरुख खानही निर्वस्त्र दिसला होता. या चित्रपटातील दृश्यांमुळे त्याकाळी मोठा वाद निर्माण झाला होता.

जॉन अब्राहम

चित्रपट : न्यूयॉर्क

कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात जॉनला एक संशयित दहशतवादी दाखवण्यात आला असून तुरुंगातील चौकशीदरम्यान पोलिस त्याला अमानुषपणे मारहाण करतात. त्यात एका सीनमध्ये त्याला निर्वस्त्र अवस्थेत दाखवण्यात आले आहे. तर 'दोस्ताना' या चित्रपटातील जॉनने असे दृश्य दिले आहे.

6/7

जॉन अब्राहम चित्रपट : न्यूयॉर्क कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात जॉनला एक संशयित दहशतवादी दाखवण्यात आला असून तुरुंगातील चौकशीदरम्यान पोलिस त्याला अमानुषपणे मारहाण करतात. त्यात एका सीनमध्ये त्याला निर्वस्त्र अवस्थेत दाखवण्यात आले आहे. तर 'दोस्ताना' या चित्रपटातील जॉनने असे दृश्य दिले आहे.

आमिर खान

चित्रपट- पिके

आमिरच्या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लॉन्च झालंय. यात आमिर न्यूड दिसतोय.

7/7

आमिर खान चित्रपट- पिके आमिरच्या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लॉन्च झालंय. यात आमिर न्यूड दिसतोय.