IPL 9 - १० क्रिकेटपटू खेळले नाहीत एकही सामना

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील अखेरचे दोन सामने शिल्लक राहिलेत. स्पर्धेत असेही काही खेळाडू होते ज्यांच्या कामगिरीवर नजरा होत्या. टीम फ्रेंचायजीने यांना लाखो-करोडो खर्च करुन खरेदी केलं मात्र त्यांना एकाही सामन्यात खेळवण्यात आले नाही. कोरी अँडरसनसारख्या अनुभवी क्रिकेटपटूंपासून ते अरमान जाफर हे युवा क्रिकेटपटू एकही सामन्यात खेळू शकले नाहीत. हे आहेत १० क्रिकेटपटू

May 27, 2016, 12:24 PM IST
1/10

सॅम्युअल बद्री - रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु ( ५० लाख)

सॅम्युअल बद्री - रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु ( ५० लाख)

2/10

ईश्वर पांडे - रायजिंग पुणे सुपरजायंट ( २० लाख)
 
ईश्वर पांडे - रायजिंग पुणे सुपरजायंट ( २० लाख)
 
3/10

अँड्र्यू टाय - गुजरात लायन्स (५० लाख)
 
अँड्र्यू टाय - गुजरात लायन्स (५० लाख)
 
4/10

ट्रेंट बोल्ट - सनरायजर्स हैदराबाद (३.८ कोटी)
 
ट्रेंट बोल्ट - सनरायजर्स हैदराबाद (३.८ कोटी)
 
5/10

शॉन टेट - कोलकाता नाईट रायडर्स (१ कोटी)
 
शॉन टेट - कोलकाता नाईट रायडर्स (१ कोटी)
 
6/10

नाथू सिंह - मुंबई इंडियन्स (३.२ कोटी)
 
नाथू सिंह - मुंबई इंडियन्स (३.२ कोटी)
 
7/10

शार्दूल ठाकूर - किंग्ज इलेव्हन पंजाब(२० लाख)
 
शार्दूल ठाकूर - किंग्ज इलेव्हन पंजाब(२० लाख)
 
8/10

खलील अहमद - दिल्ली डेअरडेविल्स (१० लाख)
 
खलील अहमद - दिल्ली डेअरडेविल्स (१० लाख)
 
9/10

अरमान जाफर - किग्ज इलेव्हन पंजाब ( १० लाख)
 
अरमान जाफर - किग्ज इलेव्हन पंजाब ( १० लाख)
 
10/10

कोरे अँडरसन - मुंबई इंडियन्स (४.५ कोटी)
 
कोरे अँडरसन - मुंबई इंडियन्स (४.५ कोटी)