अर्जुन कपूरच्या काही सिक्रेट गोष्टी

Jun 26, 2015, 17:21 PM IST
1/10

दिग्दर्शक आर. बाल्कींच्या आगामी फिल्ममध्ये अर्जुन आपल्याला करिना कपूरसोबत दिसणार असून 'फर्जी'मध्ये शाहिद कपूरच्या जागी तो काम करणार असल्याची बातमी आहे.

2/10

अर्जुननं चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित २ स्टेट्स मध्ये काम केलय आणि सोनाक्षी सिन्हासोबत होम प्रोडक्शनच्या तेवर मध्येही काम केलय. 

3/10

औरंगजेबमध्ये सर्वप्रथम अर्जुननं दूहेरी भूमिका केली होती. यानंतर 'गुंडे'मध्ये रणवीर सिंह आणि प्रियंका चोपडासोबत काम केलंय.

4/10

अर्जुननं अभिनेता म्हणून इशकजादे मधून बॉलीवूडमध्ये एंट्री केलीय. यात त्याच्यासोबत परिणीती चोपडानेही काम केलय.

5/10

आदित्य चोपडाच्या यशराज फिल्म्ससोबत अर्जुनच्या तीन फिल्म्सचा करार झाला होता. 

6/10

१८ व्या वर्षी त्याचं अफेयर सलमान खानची बहिण अर्पितासोबत होतं पण दोन वर्षांनी त्याचं ब्रेकअप झालं. सलमानसोबत आजही अर्जुनचे फार चांगले संबंध आहेत.

7/10

अर्जुनचं वजन १४० किलो होतं. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सलमान खानने त्याला मार्गदर्शन केलय आणि जीममध्ये कसरतही करून घेतली आहे.

8/10

अर्जुनने फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वप्रथम कल हो ना हो आणि त्यानंतर सलाम-ए-इश्क या फिल्म मध्ये दिग्दर्शक निखिल आडवाणींना सहाय्य केले होते. वाँटेड आणि नो एन्ट्री मध्ये त्याने सहनिर्मात्याची भूमिकाही बजावलीय. 

9/10

अर्जुन प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अनिल कपूर आणि संजय कपूर अर्जुनचे काका असून सोनम कपूर चुलत बहिण आहे. प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी अर्जुनची सावत्र आई आहे.

10/10

अर्जुनचा जन्म २६ जून १९८५ ला मुंबईत चेंबूरमध्ये झालाय