राज ठाकरेंच्या या धमक्यांचं झालं काय?

Jan 24, 2013, 17:28 PM IST
1/4

राज ठाकरेंची टोल विरोधात धमकीमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल टोलविरोधी आंदोलनाच्या घोषणेनंतर मनसैनिकांची राज्यभर टोलधाड सुरु झाली होती. अनेक टोलनाक्य़ावरही मनसैनिकांनी तोडफोड केली. पण.. पुढे काय झालं?

राज ठाकरेंची टोल विरोधात धमकी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल टोलविरोधी आंदोलनाच्या घोषणेनंतर मनसैनिकांची राज्यभर टोलधाड सुरु झाली होती. अनेक टोलनाक्य़ावरही मनसैनिकांनी तोडफोड केली. पण.. पुढे काय झालं?

2/4

पाकिस्तानी कलाकारंविरोधात धमकी‘सुर क्षेत्र’ या कार्यक्रमामधील पाकिस्तानी गायकांच्या सहभागावरून राज ठाकरे यांनी धमकी दिली होती. पाकिस्तानी कलाकारांना भारतीय कार्यक्रमात संधी देऊ नये असं तेव्हा म्हणाले होते. मात्र नंतर या कार्यक्रमाला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.

पाकिस्तानी कलाकारंविरोधात धमकी
‘सुर क्षेत्र’ या कार्यक्रमामधील पाकिस्तानी गायकांच्या सहभागावरून राज ठाकरे यांनी धमकी दिली होती. पाकिस्तानी कलाकारांना भारतीय कार्यक्रमात संधी देऊ नये असं तेव्हा म्हणाले होते. मात्र नंतर या कार्यक्रमाला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.

3/4

रस्त्यांवरील खड्डेमुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये वारंवार खड्डे का पडतात, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चाही ते करणार होते. कंत्राटदारांनाही धमकी दिली होती. त्याचं पुढे काय झालं?

रस्त्यांवरील खड्डे
मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये वारंवार खड्डे का पडतात, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चाही ते करणार होते. कंत्राटदारांनाही धमकी दिली होती. त्याचं पुढे काय झालं?

4/4

मल्टिप्लेक्स विरोधात `खळ्ळ खटॅक`मराठी सिनेमाला मल्टीप्लेक्समधून बाहेरची वाट दाखवण्याचा घाट मल्टिप्लेक्स मालकांकडून सुरू होता. त्यावर मनसे चित्रपट सेनेने खळ्ळ खटॅकची धमकी दिली होती.. पण त्याचं पुढे झालं काय?

मल्टिप्लेक्स विरोधात `खळ्ळ खटॅक`
मराठी सिनेमाला मल्टीप्लेक्समधून बाहेरची वाट दाखवण्याचा घाट मल्टिप्लेक्स मालकांकडून सुरू होता. त्यावर मनसे चित्रपट सेनेने खळ्ळ खटॅकची धमकी दिली होती.. पण त्याचं पुढे झालं काय?