Panchang Today : आज षटतिला एकादशीसह व्याघात, हर्शण योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

नेहा चौधरी | Updated: Feb 6, 2024, 12:05 AM IST
Panchang Today : आज षटतिला एकादशीसह व्याघात, हर्शण योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग? title=
today panchang 06 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak and tuesday panchang and Shattila Ekadashi 2024

Panchang 06 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकदाशी तिथी आहे. या एकादशीला षटतिला एकादशी असं म्हटलं जातं. आज व्याघात, हर्शण  योगासह ज्येष्ठ नक्षत्र शुभ संयोग जुळून आला आहे. मंगळ ग्रह मकर राशीत असल्याने आदित्य मंगळ राजयोगाची निर्मिती झाली आहे. तर चंद्र धनु राशीत असणार आहे. (tuesday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमान आणि गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. हनुमान, गणरायासोबत विष्णूची पूजा करण्याचा संयोग जुळून आला आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 06 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak and tuesday panchang and Shattila Ekadashi 2024)

आजचं पंचांग खास मराठीत! (06 February 2024 panchang marathi)

आजचा वार - मंगळवार
तिथी - एकादशी - 16:10:04 पर्यंत
नक्षत्र - ज्येष्ठा - 07:36:04 पर्यंत, मूळ - 30:28:16 पर्यंत
करण -  बालव - 16:10:04 पर्यंत, कौलव - 27:12:57 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - व्याघात - 08:49:29 पर्यंत, हर्शण - 30:08:13 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 07:06:41 वाजता
सूर्यास्त - 18:04:06
चंद्र रास - वृश्चिक - 07:36:04 पर्यंत
चंद्रोदय - 28:53:59
चंद्रास्त - 13:58:59
ऋतु - शिशिर

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 10:57:24
महिना अमंत - पौष
महिना पूर्णिमंत - माघ

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 09:18:11 पासुन 10:02:00 पर्यंत
कुलिक – 13:41:09 पासुन 14:24:58 पर्यंत
कंटक – 07:50:31 पासुन 08:34:21 पर्यंत
राहु काळ – 15:19:45 पासुन 16:41:56 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 09:18:11 पासुन 10:02:00 पर्यंत
यमघण्ट – 10:45:50 पासुन 11:29:40 पर्यंत
यमगण्ड – 09:51:03 पासुन 11:13:13 पर्यंत
गुलिक काळ – 12:35:24 पासुन 13:57:35 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 12:13:29 पासुन 12:57:19 पर्यंत

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)