Panchang Today : आज सीता नवमीसह लक्ष्मी नारायण योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

नेहा चौधरी | Updated: May 16, 2024, 12:07 AM IST
Panchang Today : आज सीता नवमीसह लक्ष्मी नारायण योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग? title=
today panchang 16 May 2024 thursday panchang in marathi Sita Navami 2024

Panchang 16 May 2024 in marathi : पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. आज सीता नवमी म्हणजे सीता जयंती आहे. पंचांगानुसार रवियोग, ध्रुव योग आणि मघा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र सिंह राशीत आहे. (thursday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे भगवान विष्णू, श्री स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज यांची उपासना करण्याचा दिवस आहे. त्यासोबत आज माता सीतेची पूजा करण्यात येणार आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 16 May 2024 thursday panchang in marathi Sita Navami 2024) 

आजचं पंचांग खास मराठीत! (16 May 2024 panchang marathi)

आजचा वार - गुरुवार 
तिथी -  अष्टमी - 06:24:49 पर्यंत
नक्षत्र - माघ - 18:14:15 पर्यंत
करण - भाव - 06:24:49 पर्यंत, बालव - 19:35:51 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - घ्रुव - 08:22:01 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05:29:28 वाजता
सूर्यास्त - 19:05:44
चंद्र रास - सिंह
चंद्रोदय - 12:46:00
चंद्रास्त - 25:56:59
ऋतु - ग्रीष्म

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:36:15
महिना अमंत - वैशाख
महिना पूर्णिमंत - वैशाख

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 10:01:34 पासुन 10:55:59 पर्यंत, 15:28:04 पासुन 16:22:29 पर्यंत
कुलिक – 10:01:34 पासुन 10:55:59 पर्यंत
कंटक – 15:28:04 पासुन 16:22:29 पर्यंत
राहु काळ – 13:59:38 पासुन 15:41:40 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 17:16:54 पासुन 18:11:19 पर्यंत
यमघण्ट – 06:23:54 पासुन 07:18:19 पर्यंत
यमगण्ड – 05:29:28 पासुन 07:11:30 पर्यंत
गुलिक काळ – 08:53:32 पासुन 10:35:34 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:50:24 पासुन 12:44:49 पर्यंत

दिशा शूळ

दक्षिण

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)