Panchang Today : आज कृष्ण पक्षातील प्रथम तिथीसह नवम पंचम योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथम तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

नेहा चौधरी | Updated: Dec 27, 2023, 07:53 AM IST
Panchang Today : आज कृष्ण पक्षातील प्रथम तिथीसह नवम पंचम योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग? title=
today panchang 27 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha shubh yog dhan yog and margashirsha Wednesday and chandra shukra navpancham yog

Panchang 27 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथमा तिथी आहे. चंद्र आणि शुक्र एकमेकांच्या नवव्या आणि पाचव्या घरात उपस्थित असल्यामुळे नवम पंचम योग तयार होईल. नवम पंचम योगासोबतच ब्रह्मयोग, ऐंद्र योग आणि पुनर्वसु नक्षत्राचा संयोग आहे. (Wednesday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणरायाची उपासना करण्याचा दिवस. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 27 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha shubh yog dhan yog and margashirsha Wednesday and chandra shukra navpancham yog)

आजचं पंचांग खास मराठीत! (27 December 2023 panchang marathi)

आजचा वार - बुधवार 
तिथी - प्रथम - 30:48:43 पर्यंत
नक्षत्र - आर्द्रा - 23:29:28 पर्यंत
करण -  बालव - 18:23:16 पर्यंत, कौलव - 30:48:43 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - ब्रह्म - 26:40:15 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 07:09:39 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 18:09:00
चंद्र रास - मिथुन
चंद्रोदय - 18:26:00
चंद्रास्त - 07:25:00
ऋतु - शिशिर

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 10:59:22
महिना अमंत - पौष
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 12:17:21 पासुन 13:01:18 पर्यंत
कुलिक – 12:17:21 पासुन 13:01:18 पर्यंत
कंटक – 16:41:06 पासुन 17:25:03 पर्यंत
राहु काळ – 12:39:19 पासुन 14:01:45 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 07:53:36 पासुन 08:37:33 पर्यंत
यमघण्ट – 09:21:31 पासुन 10:05:28 पर्यंत
यमगण्ड – 08:32:04 पासुन 09:54:29 पर्यंत
गुलिक काळ – 11:16:54 पासुन 12:39:19 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - नाही

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)