Panchang Today : आज गुरुपुष्यमृत योगसह गुरु गोचर! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

नेहा चौधरी | Updated: Dec 29, 2023, 12:05 AM IST
Panchang Today : आज गुरुपुष्यमृत योगसह गुरु गोचर! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग? title=
today panchang 29 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha shubh yog dhan yog and friday panchang and Guru Margi 2023 and Guru Pushya Yog 2023

Panchang 29 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. आज या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यमृत योग आहे. त्यासोबत आज गुरु देव मेष राशीत असणार आहे. पंचांगानुसार आज वैधृती योग 02:28 पर्यंत असून त्यानंतर विष्कुंभ योग असणार आहे. (friday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची उपासना करण्याचा दिवस. अशा या शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 29 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha shubh yog dhan yog and friday panchang and Guru Margi 2023 and Guru Pushya Yog 2023)

आजचं पंचांग खास मराठीत! (29 December 2023 panchang marathi)

आजचा वार - शुक्रवार  
तिथी - द्वितीया - 08:02:22 पर्यंत
नक्षत्र - पुष्य - 27:10:28 पर्यंत
करण -  गर - 08:02:22 पर्यंत, वणिज - 20:50:42 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - वैधृति - 26:27:55 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 07:10:28 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 18:10:09
चंद्र रास - कर्क
चंद्रोदय - 20:18:00
चंद्रास्त - 09:05:00
ऋतु - शिशिर

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 10:59:41
महिना अमंत - पौष
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 09:22:25 पासुन 10:06:23 पर्यंत, 13:02:18 पासुन 13:46:17 पर्यंत
कुलिक – 09:22:25 पासुन 10:06:23 पर्यंत
कंटक – 13:46:17 पासुन 14:30:16 पर्यंत
राहु काळ – 11:17:51 पासुन 12:40:19 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 15:14:15 पासुन 15:58:13 पर्यंत
यमघण्ट – 16:42:12 पासुन 17:26:11 पर्यंत
यमगण्ड – 15:25:14 पासुन 16:47:42 पर्यंत
गुलिक काळ – 08:32:56 पासुन 09:55:24 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 12:18:20 पासुन 13:02:18 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)