आजचे राशीभविष्य | रविवार | १३ ऑक्टोबर २०१९

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस 

Updated: Oct 13, 2019, 07:49 AM IST
आजचे राशीभविष्य | रविवार | १३ ऑक्टोबर २०१९ title=

मेष - बेरोजगारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी आहे. व्यापारावर लक्ष द्या. कौटुंबीक सदस्यांची नाती सुधारण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची काळजी घ्या. 

वृषभ- ऑफिसमध्ये कामाचा व्याप वाढलेला असेल. काही लोक तुमच्याकडून काम करुन घेण्याचा प्रयत्न करतील. ज्यादा न सोचे. साथीदारापासून काहीच लपवू नका. 

मिथुन- व्यवसायामध्ये इतरांकडून सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वकपणे बोला. प्रगतीच्या वाटा खुल्या होतील. विचार साकारात्मक ठेवा. विश्वासू व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. 

कर्क- एखाद्या व्यापाराकजे जास्त लक्ष द्या. नोकरीमध्ये काही महत्त्वाचे बदल होतील. अर्थाजन वाढेल. व्यवहारकौशल्यासाठी वरिष्ठांकडून सन्मान मिळेल. जुने आजार दूर होतील. 

सिंह- व्यवसायात नव्या संधी मिळतील. अडकलेले पैसे दूर होतील. साथीदाराकडून मदत मिळेल. विवाहप्रस्ताव मिळतील. 

कन्या- भावनांच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. काही वाद उदभवतील. कुटुंबाच्या अडचणी दूर होतील. मानसिक तणाव वाढेल. वाहनांचा सांभाळून वापर करा. 

तुळ- कर्जमुक्त व्हाल. स्वत:च्या कामावर लक्ष ठेवा. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. काही नवं करण्याचा प्रयत्न कराल. जीवनात चांगले बदल घडतील. 

वृश्चिक- व्यवसाय चांगला असेल. एखादं महत्त्वाचं काम पूर्ण कराल. जमीनीच्या व्यवहारावर लक्ष ठेवा. गुंतवणूकीचे बेत आखाल. आराम करण्याची संधी मिळेल. 

धनु- नोकरीमध्ये पदोन्नतीची संधी मिळेल. तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. दाम्पत्य जीवन चांगलं असेल. 

मकर- आर्थिक परिस्थिती सुधारेल. नवे संपर्क तयार होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जड आहाराचा त्रास होऊ शकतो. 

कुंभ- व्यवसायात आत्मनिर्भर असाल. नव्या लोकांशी संपर्क साधाल. जुन्या समस्यांवर तोडगा काढाल. विचाराधीन कामं पूर्ण होतील. 

मीन- आज तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. काही कामांमध्ये अडचणी येतील. आरोग्य सुधरेल. एखाद्या गोष्टीविषयी बोलण्यावर नियंत्रण ठेवा.