Todays Panchang : आज विकट संकष्टी चतुर्थी! जाणून घ्या रविवारचा पंचांग; ​​राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ

Todays Panchang : विकट संकष्टी चतुर्थी आणि रविवार अशावेळी रविवारचा पंचांग, ​​राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या

नेहा चौधरी | Updated: Apr 9, 2023, 06:28 AM IST
Todays Panchang : आज विकट संकष्टी चतुर्थी! जाणून घ्या रविवारचा पंचांग; ​​राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ title=
todays panchang 09 april 2023 sunday tithi shubh mahurat rahu kaal Vikat Sankashti Chaturthi 2023 astro news in marathi

Todays Panchang 09 april 2023 in marathi : आज रविवार...म्हणजे नोकरदार वर्गासाठी आरामाचा दिवस. आज नवरा बायको दोघेही कामावर जात असतात. त्यामुळे रविवार हा कुटुंबाचा दिवस असतो. त्यासोबतच आज घरात जेवण्याचा खास बेतपासून अनेक महत्त्वाची कामं करण्याचा दिवसही असतो. रविवार म्हटलं की चिकन, मटण आणि माशांवर ताव मारण्याचा दिवस...पण थांबा आजचा रविवार तुम्हाला नॉनव्हेजचा आस्वाद घेता येणार नाही. कारण आज विकट विकट संकष्टी चतुर्थी (Vikat Sankashti Chaturthi 2023) आहे. 

त्यात आज भाद्राची सावली पण आहे आणि वैशाख कृष्ण पक्षाची उदय तिथी तृतीया असून सकाळी 9.35 नंतर चतुर्थी तिथी सुरु होतं आहे.  त्यामुळे चला मग जाणून घ्या रविवारचं पंचांग, ​​राहुकाल, शुभ मुहूर्त आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ अगदी सगळं मराठीमध्ये (todays panchang 09 april 2023 sunday tithi shubh mahurat rahu kaal Vikat Sankashti Chaturthi 2023 astro news in marathi)

आजचं पंचांग खास मराठीत ! (todays panchang 09 april 2023 in marathi)

आजचा वार - रविवार 
तिथी- तृतीया

नक्षत्र - विशाखा

पक्ष - कृष्ण

योग - सिद्वि

करण- विष्टि - 09:38:02 पर्यंत, भाव - 21:11:39 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:26:26 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 06.54:17 वाजता

चंद्रोदय -  रात्री 09:59:00

चंद्रास्त -  संध्याकाळी 08:24:59

चंद्र रास - तुळ - 08:02:35 पर्यंत

ऋतू - वसंत   

आजचे अशुभ काळ

दुष्टमुहूर्त – 17:14:34 पासून 18:04:25 पर्यंत

कुलिक – 17:14:34 पासून 18:04:25 पर्यंत

कंटक – 10:35:43 पासून 11:25:35 पर्यंत

राहु काळ – 17:20:48 पासून 18:54:17 पर्यंत

कालवेला/अर्द्धयाम – 12:15:26 पासून 13:05:17 पर्यंत

यमघण्ट – 13:55:09 पासून 14:45:00 पर्यंत

यमगण्ड – 12:40:22 पासून 14:13:50 पर्यंत

गुलिक काळ –  15:47:19 पासून 17:20:48 पर्यंत

अभिजीत मुहूर्त 

12:15:26 पासून 13:05:17 पर्यंत

दिशा शूळ - पश्चिम

चंद्रबलं आणि ताराबल 

ताराबल 

भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल 

मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.