Spirituality News

Horoscope June 2024 : जूनमध्ये लक्ष्मी नारायणसह 5 दुर्मिळ राजयोग! 'या' राशींना इंक्रीमेटसह कामात यश

Horoscope June 2024 : जूनमध्ये लक्ष्मी नारायणसह 5 दुर्मिळ राजयोग! 'या' राशींना इंक्रीमेटसह कामात यश

June Rashifal 2024 : जून महिना सुरु होण्यास काही दिवस उरले आहेत. अशात वैदिक ज्योतिषशास्त्रनुसार जून महिन्यात अनेक राजयोग निर्माण होणार आहे. ज्योतिषाचार्य आणि आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांनी हा जून महिना काही राशींसाठी आर्थिक लाभदायक ठरणार आहे, असं भाकीत केलंय. 

May 24, 2024, 09:20 AM IST
Narad Jayanti 2024 : जगातील पहिले पत्रकार, देवर्षी नारद; पण असं का? ब्रह्मदेवाने काय दिला होता शाप?

Narad Jayanti 2024 : जगातील पहिले पत्रकार, देवर्षी नारद; पण असं का? ब्रह्मदेवाने काय दिला होता शाप?

Narad Jayanti 2024 : धर्मग्रंथांनुसार देवर्षी नारद हे ब्रह्मदेव यांचं सहा पुत्रांपैकी एक मानले जातात. कठोर तपश्चर्येनंतर नारदजींना देवर्षी ही पदवी मिळाली होती. देवर्षी नारद यांना जगातील पहिले पत्रकार का मानलं जातं? 

May 24, 2024, 09:04 AM IST
Ruchak Yog: 1 जून रोजी बनतोय महा-राजयोग; 'या' राशींना मिळू शकतं प्रत्येक कामात यश

Ruchak Yog: 1 जून रोजी बनतोय महा-राजयोग; 'या' राशींना मिळू शकतं प्रत्येक कामात यश

Ruchak Yog: 1 जून 2024 रोजी दुपारी 3:51 वाजता मंगळ ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ स्वतःच्या राशीत गेल्याने रुचक नावाचा राजयोग निर्माण करणार आहे.

May 24, 2024, 07:53 AM IST
Horoscope 24 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना गुंतवणूकीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात

Horoscope 24 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना गुंतवणूकीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

May 24, 2024, 06:22 AM IST
Panchang Today : आज नारद जयंतीसह शिव, सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज नारद जयंतीसह शिव, सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथम तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

May 24, 2024, 12:05 AM IST
Bhagwad Gita Quotes: अर्जुनासारखं यश पाहिजे असेल तर 'या' पाच गोष्टी कधीच विसरू नका

Bhagwad Gita Quotes: अर्जुनासारखं यश पाहिजे असेल तर 'या' पाच गोष्टी कधीच विसरू नका

Bhagvad Gita Quotes For Success: आयुष्यात यश कोणाला नको असतं? प्रत्येकजण पैसा आणि यश मिळवण्यासाठी धडपड असतो. जसं प्रत्येकासाठी सुखाची व्याख्या वेगळी असते, तसंच काहींसाठी यशाची (Successful life) गणित देखील वेगळं असतं.  श्रीमद्‌भगवद्‌गीतेमध्ये जीवनातील यशाबद्दल अनेक मार्ग सांगितले गेले आहेत. याच गोष्टींच्या आधारे अर्जुनाने विजय मिळवला होता.

May 23, 2024, 08:57 PM IST
Bhadra Rajyog: जून महिन्यात बुध गोचरमुळे बनणार भद्र राजयोग; 'या' राशींना मिळू शकते नवी नोकरी

Bhadra Rajyog: जून महिन्यात बुध गोचरमुळे बनणार भद्र राजयोग; 'या' राशींना मिळू शकते नवी नोकरी

Bhadra Rajyog: जूनमध्ये बुध स्वतःच्या राशीत मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे भद्र महापुरुष राजयोग निर्माण होणार आहे. अशा स्थितीत या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.

May 23, 2024, 07:50 AM IST
Horoscope 23 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळू शकतात

Horoscope 23 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळू शकतात

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

May 23, 2024, 06:18 AM IST
Panchang Today : आज वैशाख पौर्णिमा आणि शिवयोगासह अनेक राजयोग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख पौर्णिमा आणि शिवयोगासह अनेक राजयोग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

May 22, 2024, 11:05 PM IST
पीठ मळल्यानंतर बोटांचे ठसे का उमटवतात? खरं कारण जाणून बसेल धक्का

पीठ मळल्यानंतर बोटांचे ठसे का उमटवतात? खरं कारण जाणून बसेल धक्का

Vastu Tips for Dough Kneading : तुम्ही कधी या गोष्टीकडे लक्ष दिलंय का? महिलांनी चपाती किंवा पुरीसाठी पीठ मळल्यानंतर त्यावर बोटांचे ठसे उमटवतात. त्यामागील कारण तुम्हाला माहितीय का?

May 22, 2024, 04:44 PM IST
Buddha Purnima 2024 : बुद्ध पौर्णिमेला गजलक्ष्मी योगासह 5 अद्भूत संयोग! 'या' लोकांना मिळणार दुप्पट लाभ

Buddha Purnima 2024 : बुद्ध पौर्णिमेला गजलक्ष्मी योगासह 5 अद्भूत संयोग! 'या' लोकांना मिळणार दुप्पट लाभ

Buddha Purnima 2024 : बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गजलक्ष्मी, शुक्रादित्यासोबत 5 योग जुळून आले आहेत. याचा लाभ काही राशींच्या लोकांना होणार आहे. या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार असून त्यांना आर्थिक फायदा मिळणार आहे. 

May 22, 2024, 03:34 PM IST
Buddha Purnima Wishes: बुद्धं शरणं गच्छामि.., बौद्ध पौर्णिमेला खास मराठीत द्या शुभेच्छा, शेयर करा 'हे' Whatsapp Status, Photos, Messages

Buddha Purnima Wishes: बुद्धं शरणं गच्छामि.., बौद्ध पौर्णिमेला खास मराठीत द्या शुभेच्छा, शेयर करा 'हे' Whatsapp Status, Photos, Messages

Buddha Purnima Wishes in Marathi: गुरुवारी 23 मे रोजी वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्ध यांची जंयती असते. म्हणून या दिवसाला बौद्ध पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं. या खास दिवसाला आपल्या प्रियजनांना खास मराठीतून शुभेच्छा द्या. शिवाय इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअपर स्टेटरवर ठेवा हे फोटो. 

May 22, 2024, 01:56 PM IST
कधी आहे वैशाख पौर्णिमा? या दिवशी कोणत्या 5 देवांची पूजा करावी?

कधी आहे वैशाख पौर्णिमा? या दिवशी कोणत्या 5 देवांची पूजा करावी?

Vaishakh Purnima 2024 Date : वैशाख पौर्णिमा 22 मे की 23 मे कधी आहे. त्याशिवाय पौर्णिमेला 5 देवी-देवतांची पूजा करण्याची परंपरा असून ते कोणते देवी देवता आहे जाणून घ्या. वैशाख महिन्याती  पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा आणि पीपल पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या तिथीला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. 

May 22, 2024, 08:33 AM IST
Panchang Today : वैशाख शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीसह शुक्रादित्य योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang Today : वैशाख शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीसह शुक्रादित्य योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

May 22, 2024, 12:05 AM IST
महाभारतील कर्ण आणि शनीदेव यांच्यात काय नातं होतं ?

महाभारतील कर्ण आणि शनीदेव यांच्यात काय नातं होतं ?

पाचपांडव आणि कौरवांमधील युद्घध हा माहाभारतातील महत्त्वाचा भाग मानला जातो. त्याचप्रमाणे महाभारतात दानशूर कर्णाला ही तितकचं महत्त्व दिलं जातं.   

May 21, 2024, 04:49 PM IST
Guru Shukra Uday 2024 : जूनमध्ये 50 वर्षांनंतर शुक्र आणि गुरूचा उदय! या लोकांचा गोल्डन टाइम सुरू

Guru Shukra Uday 2024 : जूनमध्ये 50 वर्षांनंतर शुक्र आणि गुरूचा उदय! या लोकांचा गोल्डन टाइम सुरू

Guru Shukra Uday 2024 : जून महिना हा काही राशींच्या लोकांसाठी गोल्डन टाइम घेऊन येणार आहे. कारण जून महिन्यात गुरु आणि शुक्र उदय या लोकांचं भाग्य चमकवणार आहे. 

May 21, 2024, 03:32 PM IST
Panchang Today : आज नृसिंह जयंतीसह रवि योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज नृसिंह जयंतीसह रवि योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

May 21, 2024, 12:11 AM IST
Horoscope 21 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींसमोर अचानक एखादी समस्या येऊ शकते

Horoscope 21 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींसमोर अचानक एखादी समस्या येऊ शकते

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

May 20, 2024, 10:35 PM IST
Vipreet Rajyog: 100 वर्षांनंतर गुरु ग्रहाने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींच्या इच्छा होऊ शकतात पूर्ण

Vipreet Rajyog: 100 वर्षांनंतर गुरु ग्रहाने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींच्या इच्छा होऊ शकतात पूर्ण

Vipreet Rajyog: विपरीत राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात नव्या करियरच्या संधी येणार आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.

May 20, 2024, 10:02 AM IST
Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांना मिळणार आनंदाची बातमी, तुमच्या नशिबात काय?

Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांना मिळणार आनंदाची बातमी, तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 20 to 26 may 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 20 ते 26 मेपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

May 20, 2024, 09:16 AM IST