Spirituality News

Hanuman Jayanti Wishes in Marathi : अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान! हनुमान जयंतीनिमित्त Quotes, WhatsApp Messages च्या माध्यमातून 'हे' खास शुभेच्छा

Hanuman Jayanti Wishes in Marathi : अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान! हनुमान जयंतीनिमित्त Quotes, WhatsApp Messages च्या माध्यमातून 'हे' खास शुभेच्छा

Hanuman Jayanti Wishes In Marathi : पनवपुत्र, अंजलीपुत्र...संकटमोचन यांची हनुमान जयंती चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरा करण्यात येतो. हनुमान जयंतीनिमित्त Quotes, WhatsApp Messages च्या माध्यमातून 'हे' खास शुभेच्छा द्या. 

Apr 22, 2024, 04:21 PM IST
Horoscope 22 April 2024 : 'या' लोकांसाठी सोमवार ठरणार आर्थिक संकटासह अनेक अडचणीचा!

Horoscope 22 April 2024 : 'या' लोकांसाठी सोमवार ठरणार आर्थिक संकटासह अनेक अडचणीचा!

Horoscope 22 April 2024 : आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Apr 22, 2024, 07:40 AM IST
Panchang Today : आज चैत्र महिन्यातील चतुर्दशी तिथीसह हर्षण योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील चतुर्दशी तिथीसह हर्षण योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Apr 22, 2024, 12:02 AM IST
Hanuman Jayanti : महाराष्ट्रात हनुमान जयंतीला बनवतात पौष्टिक गव्हाची खीर! Video पाहून मिळेल मदत

Hanuman Jayanti : महाराष्ट्रात हनुमान जयंतीला बनवतात पौष्टिक गव्हाची खीर! Video पाहून मिळेल मदत

Wheat Kheer Recipe in Marathi : देशभरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्रात हनुमान जयंतीला खास आणि पौष्टिक अशी गव्हाची खीर करण्याची परंपरा आहे.

Apr 21, 2024, 07:38 PM IST
Hanuman Jayanti : रामनवमीच्या 6 दिवसांनीच का साजरी केली जाते हनुमान जयंती? शास्त्रनुसार...

Hanuman Jayanti : रामनवमीच्या 6 दिवसांनीच का साजरी केली जाते हनुमान जयंती? शास्त्रनुसार...

Hanuman Jayanti 2024 Date : दरवर्षी रामनवमीच्या 6 दिवसांनीच हनुमान जयंती का साजरी केली जाते, असा प्रश्न कधी तुम्हाला पडला नाही का? हा एक योगायोग नाही तर यामागे मोठं कारण आहे. 

Apr 21, 2024, 05:53 PM IST
Weekly Horoscope : हनुमान जयंतीचा हा आठवडा तुमच्यासाठी कसा? 'या' लोकांना होणार लाभ

Weekly Horoscope : हनुमान जयंतीचा हा आठवडा तुमच्यासाठी कसा? 'या' लोकांना होणार लाभ

Saptahik Rashi Bhavishya 22 to 28 april 2024 : हनुमान जयंतीचा हा आठवडा ज्योतिषशास्त्रानुसार अनेक शुभ आणि अशुभ योग असणार आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य पंडीत आंनद पिंपळकर यांच्याकडून 

Apr 21, 2024, 03:24 PM IST
Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांवरील हनुमाजीच्या कृपाने संकटाचा काळ संपणार! तुमच्या नशिबात काय?

Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांवरील हनुमाजीच्या कृपाने संकटाचा काळ संपणार! तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 22 to 28 april 2024 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 22 ते 28 एप्रिल हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

Apr 21, 2024, 01:43 PM IST
Weekly Tarot Horoscope : त्रिग्रही अद्भूत योगामुळे 'या' राशींना बंपर लाभ! जाणून घ्या टॅरो कार्ड साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope : त्रिग्रही अद्भूत योगामुळे 'या' राशींना बंपर लाभ! जाणून घ्या टॅरो कार्ड साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 22 to 28 april 2024 in Marathi : हनुमान जयंतीच्या या आठवड्यात शुक्र, सूर्य आणि गुरुचा त्रिग्रही योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Apr 20, 2024, 11:28 PM IST
Panchang Today : आज रवि प्रदोषसह त्रयोदशी तिथी आणि अमृत सिद्धि योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज रवि प्रदोषसह त्रयोदशी तिथी आणि अमृत सिद्धि योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Apr 20, 2024, 10:23 PM IST
Horoscope 21 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात कोणतातरी मोठा बदल होऊ शकतो!

Horoscope 21 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात कोणतातरी मोठा बदल होऊ शकतो!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Apr 20, 2024, 10:18 PM IST
Akshay Tritiya: अक्षय तृतीयेला बनणार 'हे' 2 खास राजयोग; 'या' राशींच्या आयुष्यात धनलाभाचे योग

Akshay Tritiya: अक्षय तृतीयेला बनणार 'हे' 2 खास राजयोग; 'या' राशींच्या आयुष्यात धनलाभाचे योग

Akshay Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला शनी मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत असल्यामुळे शश राजयोग निर्माण होणार आहे. दुसरीकडे वृषभ राशीत चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. 

Apr 20, 2024, 08:11 AM IST
Horoscope 20 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना पैशांसंबंधी काही नवीन संधी मिळू शकतात!

Horoscope 20 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना पैशांसंबंधी काही नवीन संधी मिळू शकतात!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Apr 20, 2024, 06:11 AM IST
हनुमान जयंतीला बनतोय खास गजलक्ष्मी राजयोग, 'या' राशींना मिळणार लाभ

हनुमान जयंतीला बनतोय खास गजलक्ष्मी राजयोग, 'या' राशींना मिळणार लाभ

यंदाच्या वेळी हनुमान जयंती 23 एप्रिल रोजी असून हिंदू कॅलेंडरनुसार, हनुमान जयंती चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते.

Apr 19, 2024, 10:47 AM IST
Shash Rajyog: 30 वर्षानंतर शनीने तयार केला दुर्मिळ राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो आर्थिक फायदा

Shash Rajyog: 30 वर्षानंतर शनीने तयार केला दुर्मिळ राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो आर्थिक फायदा

Shash Mahapurush Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनि स्वतःच्या राशीत मकर किंवा कुंभ राशीत असतो किंवा त्याच्या उच्च राशीतून जात असताना कुंडलीच्या मध्यभागी स्थित असतो. 

Apr 19, 2024, 07:41 AM IST
Horoscope 19 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींनी आज कोणत्याही कामात बेजबाबदारपणा करु नये!

Horoscope 19 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींनी आज कोणत्याही कामात बेजबाबदारपणा करु नये!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Apr 19, 2024, 06:23 AM IST
Panchang Today : आज कामदा एकादशीसह रवि व ध्रुव योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज कामदा एकादशीसह रवि व ध्रुव योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Apr 18, 2024, 11:05 PM IST
Kamada Ekadashi 2024 : कधी आहे कामदा एकादशी? आर्थिक संकटातून मुक्तीसाठी ज्योतिषचार्याने सांगितले 'हे' उपाय

Kamada Ekadashi 2024 : कधी आहे कामदा एकादशी? आर्थिक संकटातून मुक्तीसाठी ज्योतिषचार्याने सांगितले 'हे' उपाय

Kamada Ekadashi 2024 : हिंदू नववर्षातील पहिली एकादशी कधी आहे. या दिवशी ज्योतिषचार्याने आर्थिक संकटातून मुक्तीसाठी उपाय सांगितले आहेत. 

Apr 18, 2024, 08:00 AM IST
Laxmi Narayan Yog: लक्ष्मी नारायण योगामुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; करियरमध्ये मिळणार सुवर्णसंधी

Laxmi Narayan Yog: लक्ष्मी नारायण योगामुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; करियरमध्ये मिळणार सुवर्णसंधी

Laxmi Narayan Yog 2024 : ज्योतिष शास्त्रात लक्ष्मी नारायण राजयोगाला विशेष महत्त्व दिलं गेलंय. ज्यावेळी बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह कोणत्याही राशीत एकत्र असतात तेव्हा लक्ष्मी नारायण योग तयार होतो. 

Apr 18, 2024, 07:14 AM IST
Horoscope 18 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना आज नवे काम मिळण्याचे योग आहेत!

Horoscope 18 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना आज नवे काम मिळण्याचे योग आहेत!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Apr 18, 2024, 06:19 AM IST
Panchang Today : चैत्र शुक्ल पक्षातील दशमी तिथीसह वृद्धि योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : चैत्र शुक्ल पक्षातील दशमी तिथीसह वृद्धि योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

Apr 17, 2024, 11:50 PM IST