![हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाचा पत्नी नताशाला फटका; नेटकऱ्यांनी केले ट्रोल हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाचा पत्नी नताशाला फटका; नेटकऱ्यांनी केले ट्रोल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/29/722799-hardik-pandya-wife-natasa-stankovic-now-trolled-amid-mis-poor-performance-in-ipl-2024.jpg)
हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाचा पत्नी नताशाला फटका; नेटकऱ्यांनी केले ट्रोल
Natasa Stankovic: हार्दिक पांड्याला गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागतय. अशातच आता त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचलाही सोशल मीडियावर ट्रोलर्सनी लक्ष्य केले आहे.
![IPL 2024 सिगारेट पिताना कॅमेऱ्यात कैद झाला शाहरुख खान! VIRAL VIDEO मुळे एकच चर्चा IPL 2024 सिगारेट पिताना कॅमेऱ्यात कैद झाला शाहरुख खान! VIRAL VIDEO मुळे एकच चर्चा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/24/721151-shah-rukh-khan-caught-smoking-on-camera-in-ilp-2024-kkr-vs-srh-match.jpg)
IPL 2024 सिगारेट पिताना कॅमेऱ्यात कैद झाला शाहरुख खान! VIRAL VIDEO मुळे एकच चर्चा
IPL 2024 Shah Rukh Khan Somking : शाहरुख खानचा ईडन गार्डन्समधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची चर्चा सुरु झाली आहे.
![भारतीय क्रिकेट इतिहासातील काळा दिवस! IPL मध्ये ऑरीची कॉमेन्ट्री पाहून नेटकरी संतप्त भारतीय क्रिकेट इतिहासातील काळा दिवस! IPL मध्ये ऑरीची कॉमेन्ट्री पाहून नेटकरी संतप्त](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/23/720902-ipl-2024-orry-joins-commentry-pannel-netizens-said-it-s-the-black-day-in-history-of-cricket.jpg)
भारतीय क्रिकेट इतिहासातील काळा दिवस! IPL मध्ये ऑरीची कॉमेन्ट्री पाहून नेटकरी संतप्त
IPL 2024 Orry : आयपीएल 2024 मध्ये ऑरीला कॉमेन्ट्री करताना पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप..
!['एक छपरी आहे ज्याने...'; वादग्रस्त पोस्ट लाईक केल्याने वादात अडकला मोहम्मद शमी 'एक छपरी आहे ज्याने...'; वादग्रस्त पोस्ट लाईक केल्याने वादात अडकला मोहम्मद शमी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/14/717317-ipl-2024-gujarat-titans-mohammad-shami-likes-post-criticizing-mi-hardik-pandya.jpg)
'एक छपरी आहे ज्याने...'; वादग्रस्त पोस्ट लाईक केल्याने वादात अडकला मोहम्मद शमी
Mohammed Shami : आयपीएल 2024 साठी काही दिवस उरलेले असताना मोठा वाद समोर आला आहे. हार्दिक पांड्याबाबत केलेल्या कमेंटवर मोहम्मद शमीने प्रतिक्रिया व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत.
![IPL 2024: वर्ल्डकप गाजवणाऱ्या मोहम्मद शमीच्या भावाच्या पदरी निराशा; एकाही संघाने दाखवला नाही विश्वास IPL 2024: वर्ल्डकप गाजवणाऱ्या मोहम्मद शमीच्या भावाच्या पदरी निराशा; एकाही संघाने दाखवला नाही विश्वास](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/12/20/682602-ipl-mohammed-shami-brother.jpg)
IPL 2024: वर्ल्डकप गाजवणाऱ्या मोहम्मद शमीच्या भावाच्या पदरी निराशा; एकाही संघाने दाखवला नाही विश्वास
वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी अद्यापही चर्चेत आहे. मात्र आयपीएलमध्ये त्याचा भाऊ मोहम्मद कैफ याच्या पदरी निराशा पडली आहे.
![IPL 2024: वडिलांची पानाची टपरी, ग्लोव्ह्ज घेण्यासाठीही नव्हते पैसे; IPL मुळे रातोरात झाला करोडपती IPL 2024: वडिलांची पानाची टपरी, ग्लोव्ह्ज घेण्यासाठीही नव्हते पैसे; IPL मुळे रातोरात झाला करोडपती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/12/20/682554-shubham-dubey-ipl.jpg)
IPL 2024: वडिलांची पानाची टपरी, ग्लोव्ह्ज घेण्यासाठीही नव्हते पैसे; IPL मुळे रातोरात झाला करोडपती
IPL Auction 2024: 10 वर्षांपूर्वी शुभम दुबेकडे ग्वोव्ह्ज खरेदी करु शकेल इतकेही पैसे नव्हते. त्याचे वडील बद्रीप्रसाद यांची नागपूर शहरातील कमल चौकात पानाची टपरी होती. पण अत्यंत हालाखीत आयुष्य जगणाऱ्या शुभम दुबेचं नशीब एका रात्रीत पालटलं आहे.
![IPL 2024: कोलकाताने 24.75 कोटीत खरेदी केल्यानंतर मिचेल स्टार्कला धक्का, म्हणाला 'पत्नी भारतात...' IPL 2024: कोलकाताने 24.75 कोटीत खरेदी केल्यानंतर मिचेल स्टार्कला धक्का, म्हणाला 'पत्नी भारतात...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/12/20/682476-mitchell-starc.jpg)
IPL 2024: कोलकाताने 24.75 कोटीत खरेदी केल्यानंतर मिचेल स्टार्कला धक्का, म्हणाला 'पत्नी भारतात...'
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) नवा इतिहास रचला असून, सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला 24 कोटी 75 लाखांत विकत घेतलं आहे.
![पॅट कमिन्सला 20 कोटीत खरेदी केल्यानंतर इरफान पठाणने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाला... पॅट कमिन्सला 20 कोटीत खरेदी केल्यानंतर इरफान पठाणने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाला...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/12/19/682062-irfan-pathan-pat-cummins.jpg)
पॅट कमिन्सला 20 कोटीत खरेदी केल्यानंतर इरफान पठाणने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. हैदराबादने तब्बल 20.50 कोटींमध्ये पॅट कमिन्सला विकत घेतलं आहे.
![भारताच्या युवा खेळाडूवर नवी जवाबदारी! शुभमन गिल करणार गुजरात टायटन्सचे नेतृत्व भारताच्या युवा खेळाडूवर नवी जवाबदारी! शुभमन गिल करणार गुजरात टायटन्सचे नेतृत्व](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/11/27/672544-ipl-2024-shubman-gill-will-take-over-the-captaincy-of-gujarat-titans-after-hardik-pandya-goes-to-mumbai-indians.jpg)
भारताच्या युवा खेळाडूवर नवी जवाबदारी! शुभमन गिल करणार गुजरात टायटन्सचे नेतृत्व
IPL 2024 : गुजरात टायटन्सला पहिल्यांदाच विजेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिक पांड्याला मुंबईने पुन्हा आपल्या संघात घेतलं आहे. त्यामुळे आता गुजरात टायटन्सचे नेतृत्व भारताचा युवा खेळाडू शुभमन गिल करणार आहे.
![हार्दिक पांड्यासाठी मुंबई इंडियन्सने दिला 17.5 कोटींच्या खेळाडूचा बळी; IPLमधील सर्वात मोठा ट्रेड हार्दिक पांड्यासाठी मुंबई इंडियन्सने दिला 17.5 कोटींच्या खेळाडूचा बळी; IPLमधील सर्वात मोठा ट्रेड](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/11/27/672369-ipl-2024-mumbai-indians-trade-hardik-pandya-to-gujarat-titans.jpg)
हार्दिक पांड्यासाठी मुंबई इंडियन्सने दिला 17.5 कोटींच्या खेळाडूचा बळी; IPLमधील सर्वात मोठा ट्रेड
Hardik Pandya : आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी, सर्व फ्रँचायझींनी रिटेंशन आणि करारमुक्त खेळाडूंची यादी जारी केली आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला ट्रेड केल्याची बातमी समोर येत आहे.
![IPL 2023 : पराभव होऊनही मुंबई इंडियन्सने कमावले 23 हजार कोटी; जाणून घ्या कसे? IPL 2023 : पराभव होऊनही मुंबई इंडियन्सने कमावले 23 हजार कोटी; जाणून घ्या कसे?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/05/31/594368-mumbai-indians-owner-nita-ambani.jpg)
IPL 2023 : पराभव होऊनही मुंबई इंडियन्सने कमावले 23 हजार कोटी; जाणून घ्या कसे?
Mumbai Indians : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या शेवटच्या सामन्यात, 'चेन्नई सुपर किंग्स' आयपीएल 2023 चा चॅम्पियन संघ बनला आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव करत पाचव्यांदा विजेतेपदक पटकावले आहे. यासोबत मुंबई इंडियन्सची बरोबरी केली आहे.
![भाजप कार्यकर्ता असलेल्या जडेजानेच CSK ला जिंकवलं; नेत्याची अजब गुगली भाजप कार्यकर्ता असलेल्या जडेजानेच CSK ला जिंकवलं; नेत्याची अजब गुगली](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/05/31/593994-gujarati-bjp-worker-ravindra-jadeja-gave-victory-to-csk-says-tamil-nadu-k-annamalai.jpg)
भाजप कार्यकर्ता असलेल्या जडेजानेच CSK ला जिंकवलं; नेत्याची अजब गुगली
IPL 2023 CSK vs GT Final: आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह चेन्नईने आयपीएलचे पाचवे विजेतेपद पटकावले आहे. मात्र भाजप नेत्याच्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे.
![IPL 2023 Prize: नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज पैशांचा पाऊस! विजेत्या संघासह MI ही होणार करोडपती IPL 2023 Prize: नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज पैशांचा पाऊस! विजेत्या संघासह MI ही होणार करोडपती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/05/28/592598-ipl-2023-prize-money-is-46-crores-know-how-much-csk-and-gt-will-get.jpg)
IPL 2023 Prize: नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज पैशांचा पाऊस! विजेत्या संघासह MI ही होणार करोडपती
IPL 2023 Prize Money : आयपीएल 2023 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. या अंतिम सामन्यानंतर बक्षिसांचा पाऊस पडणार आहे. या स्पर्धेनंतर चॅम्पियन संघ आणि उपविजेत्या संघाला करोडो रुपये मिळणार आहेत.
![खूप जास्त पैसे मिळाल्यामुळे युवा क्रिकेटपटू.... केएल राहुलचे मोठे विधान खूप जास्त पैसे मिळाल्यामुळे युवा क्रिकेटपटू.... केएल राहुलचे मोठे विधान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/05/19/588897-kl-rahul-on-biggest-distraction-for-young-cricketers.jpg)
खूप जास्त पैसे मिळाल्यामुळे युवा क्रिकेटपटू.... केएल राहुलचे मोठे विधान
KL Rahul On Young Cricketers : युवा क्रिकेटपटूंना जास्त पगाराचे करार मिळाल्यावर त्यांच्या कारकिर्दीपासून लक्ष विचलित होऊ शकते. विशेषत: जेव्हा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही नसते, असे मत केएल राहुलने मांडले आहे.
![IPL 2023 : फक्त 10 सेकंदाची झलक अन्... गुजरातच्या सामन्यात दिसलेली ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? IPL 2023 : फक्त 10 सेकंदाची झलक अन्... गुजरातच्या सामन्यात दिसलेली ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/05/06/583612-insta-model-sahiba-sherni-caught-on-camera-in-ipl-2023.jpg)
IPL 2023 : फक्त 10 सेकंदाची झलक अन्... गुजरातच्या सामन्यात दिसलेली ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?
IPL 2023 : आयपीएल 2023 च्या 16 व्या हंगामात केवळ खेळाडूंचीच नाही तर सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांचीही जोरदार चर्चा होते. काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या 39 व्या सामन्यात गुजरात टायटन्सला सपोर्ट करत प्रेक्षकांमध्ये बसलेली एक मिस्ट्री गर्लही समोर आली होती. गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे संघ मैदानावर भिडत असताना कॅमेरामनची नजर या मिस्ट्री गर्लवर पडली होती.
![Video : "परिणीती भाभी जिंदाबाद"! राघव चड्ढांसोबत IPL सामना पाहायला पोहोचताच अभिनेत्रीचं अनोखं स्वागत Video : "परिणीती भाभी जिंदाबाद"! राघव चड्ढांसोबत IPL सामना पाहायला पोहोचताच अभिनेत्रीचं अनोखं स्वागत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/05/04/582858-actress-parineeti-chopra-arrives-to-watch-the-match-with-aap-mp-raghav-chadha.jpg)
Video : "परिणीती भाभी जिंदाबाद"! राघव चड्ढांसोबत IPL सामना पाहायला पोहोचताच अभिनेत्रीचं अनोखं स्वागत
IPL 2023 : बॉलिवूड अभिनेत्री परिणीत चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (MP Raghav Chadha) हे लग्न करणार असल्याची बातमी सध्या जोरदार चर्चेत आहे. दुसरीकडे बुधवारी आप नेते राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. त्यामुळे आता दोघेही एकत्र असल्याच्या चर्चांना विराम मिळाला आहे.
![जे काही पाहतो ते... गंभीरसोबतच्या वादानंतर पहिली प्रतिक्रिया देत विराट कोहली स्पष्टच बोलला जे काही पाहतो ते... गंभीरसोबतच्या वादानंतर पहिली प्रतिक्रिया देत विराट कोहली स्पष्टच बोलला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/05/02/582209-virat-kohli-first-reaction-after-the-controversy-with-gautam-gambhir.jpg)
जे काही पाहतो ते... गंभीरसोबतच्या वादानंतर पहिली प्रतिक्रिया देत विराट कोहली स्पष्टच बोलला
Kohli - Gambhir Fight: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स (LSG)च्या आयपीएल 2023 चा 43 वा सामना वादग्रस्त ठरला आहे. या सामन्यात आरसीबीने लखनऊचा पराभव केला. मात्र सामना संपल्यानंतर कोहली आणि गंभीर यांच्यात जोरदार भांडण झालं.
![10 वर्षांचं ते वैर आणि एकदाच उद्रेक; विराट कोहली - गौतम गंभीरमध्ये नेमकं काय घडलं होतं? 10 वर्षांचं ते वैर आणि एकदाच उद्रेक; विराट कोहली - गौतम गंभीरमध्ये नेमकं काय घडलं होतं?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/05/02/582200-ipl-2023-lsg-vs-rcb-virat-kohli-gautam-gambhir-came-face-to-face-again-after-10-years.jpg)
10 वर्षांचं ते वैर आणि एकदाच उद्रेक; विराट कोहली - गौतम गंभीरमध्ये नेमकं काय घडलं होतं?
Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: सोमवारी रात्री लखनऊमध्ये झालेल्या सामन्यानंतर बीसीसीआय आणि आयपीएलच्या आयोजन समितीने तिन्ही खेळाडूंवर कडक कारवाई केली आहे. बीसीसीआयने गंभीर, विराट आणि नवीन यांना मोठा दंड ठोठावला आहे.
![PBKS vs LSG : लखनऊसमोर पंजाबचे मोठं आव्हान; टॉस जिंकणाऱ्या संघाला मिळू शकते विजयाची संधी PBKS vs LSG : लखनऊसमोर पंजाबचे मोठं आव्हान; टॉस जिंकणाऱ्या संघाला मिळू शकते विजयाची संधी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/04/28/580944-ipl-2023-pbks-vs-lsg-playing-xi-of-punjab-and-lucknow-know-the-pitch-report.jpg)
PBKS vs LSG : लखनऊसमोर पंजाबचे मोठं आव्हान; टॉस जिंकणाऱ्या संघाला मिळू शकते विजयाची संधी
PBKS vs LSG : या सामन्यात पंजाब किंग्जचे पारडे जड मानले जात आहे. मात्र या सामन्यात लखनऊच्या संघाला विजयासाठी आणखी चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. तर मोहालीत खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात गोलंदाजांना उत्तम खेळ करण्याची संधी आहे
![IPL 2023 : रिंकू सिंगमुळे आजारी पडला 'हा' खेळाडू; जाणून घ्या नेमंक काय घडलं? IPL 2023 : रिंकू सिंगमुळे आजारी पडला 'हा' खेळाडू; जाणून घ्या नेमंक काय घडलं?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/04/27/580820-ipl-2023-hardik-pandya-reveals-yash-dayal-condition-after-kkr-vs-gt-match.jpg)
IPL 2023 : रिंकू सिंगमुळे आजारी पडला 'हा' खेळाडू; जाणून घ्या नेमंक काय घडलं?
IPL 2023 : आयपीएल या स्पर्धेतून अनेक प्रतिभावान खेळाडू उदयाला येत असतात. अशातच कोलकाताचा रिंकू सिंगही एका सामन्यातील दमदार कामगिरीमुळे चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. तर दुसरीकडे ज्याच्या षटकामध्ये त्याने पाच षटकार ठोकले होते तो यश दयाल सध्या आयपीएलपासून दूर असल्याचे पाहायला मिळत आहे.