अंडरआर्म्स

अंडरआर्म्सचंं आरोग्य जपण्यासाठी 'डिओ' विकत घेताना 'ही' काळजी घ्या

उन्हाळ्यात घाम येण्याचा त्रास अधिक असतो. 

May 22, 2018, 06:51 PM IST

या एका उपायाने घालवा अंडरआर्म्सचा काळेपणा

एखाद्या पार्टी अथवा फंक्शनमध्ये जायचे असेल तर ज्यात आपण सुंदर दिसू असा ड्रेस निवडतो. मात्र अनेकदा ब्लॅक अंडरआर्म्स या सुंदरतेत बाधा आणतात. त्यामुळे इच्छा असूनही अनेकदा स्लीव्हलेस ड्रेस घालता येत नाही. मात्र घरगुती उपायांनीही तुम्ही अंडरआर्म्सचा काळेपणा घालवू शकता.

Dec 24, 2017, 01:58 PM IST