अंधेरी

व्हिडिओ: मुंबई पोलिसांची जोडप्याला निर्दयीपणे मारहाण

मुंबई पोलिसांमधला क्रूर चेहरा दाखवणारी... अंधेरी पोलीस स्टेशनसमोर खाजगीत भांडणाऱ्या एका जोडप्याला पोलिसांनी केलेल्या निर्दयी मारहाणीचा व्हिडिओ झी माडियाच्या हाती आलाय. एका एनजीओनं पोलिसांची ही निर्दयी मारहाण मोबाईल कॅमेरात कैद केला. 

Nov 4, 2015, 10:29 AM IST

बाप्पासाठी सव्वा करोडोंचा मुकूट आणि डिझायनर धोतर

भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा गणेश म्हणून 'अंधेरीचा राजा'ची ओळख आहे. यंदा पुन्हा एकदा अंधेरीचा राजाचं आगमन झालंय. यावेळी, हा बाप्पा आणखीनच विशेष बनलाय. 

Sep 16, 2015, 12:02 AM IST

पश्चिम रेल्वेच्या मदतीला 'बेस्ट' धावली

अंधेरी-विलेपार्ले दरम्यान पश्चिम रेल्वेच्या लोकलचे ४  डबे घसरले आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकलमधील गर्दीच्या वेळेत ही घटना घडलीय.

Sep 15, 2015, 11:35 AM IST

मुंबईत पुन्हा अग्नितांडव, अंधेरीत स्टुडिओला आग

मुंबईत आज पुन्हा एकदा अग्नितांडव पाहायला मिळतंय. अंधेरीतल्या एका कमर्शिअल इमारतीत ही आग लागलीय. 

May 16, 2015, 11:19 AM IST

अंधेरीत ८ मजली व्यावसायिक इमारतीला आग

अंधेरी पूर्वेकडील चकाला परिसरातील एका आठमजली इमारतीला आज सकाळी आग लागली. कनकिया या व्यावसायिक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. 

Mar 25, 2015, 12:41 PM IST

आपल्या फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटची माहिती नव्हती- प्रियंका

अभिनेत्री प्रियंका चोप्रानं सांगितलं की, तिच्या फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटबद्दल तिला काहीच माहिती नव्हती. प्रियंकानं सांगितलं, फ्लॅट भाड्यानं दिल्यानंतर ती तिकडे जात नव्हती. प्रियंकानं हे स्पष्टीकरण दिलं कारण काही बातम्यांनुसार तिच्या फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. 

Nov 30, 2014, 08:47 AM IST

भरधाव वेगानं येणाऱ्या गाडीनं ५ लोकांना उडवलं!

‘बड्या बापाचा बिगडा हुआ बेटा’नं मुंबईत पुन्हा एकदा वेगानं गाडी चालवून निष्पाप लोकांना उडवलंय. अंधेरी परिसरात एका भरधाव गाडीखाली पाच जणांना चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. अंधेरीतील चिनॉय महाविद्यालय या भागात ही घटना घडली आहे. वीस वर्षीय युवकाकडून हा अपघात घडला आहे.

Nov 16, 2014, 09:16 AM IST

सावधान! इतरांचं घर अडवून बसाल तर...

भाडेकरू आणि घरमालक असा वाद आपण नेहमीच ऐकतो. पण हेकेखोरपणानं घर खाली न करून अंधेरी (पू.) इथल्या एका मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीची योजना गेली पाच वर्षे रखडवून ठेवणाऱ्या दोन भाडेकरूंना अटक करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलाय.

Nov 4, 2014, 10:09 AM IST