अक्षय कुमार गाणं

अक्षय मुलींना म्हणतो 'भीगे होठ तेरे'

बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार स्वत:ला जरी बाथरूम सिंगर म्हणतं असला तरी त्यानी एका कार्यक्रमात त्याचा आगामी सिनेमा हाऊसफुल्ल - 2 मधील अभिनेत्रींसाठी ‘भीगे होठ तेरे’ हे गाणं गायलं आहे.

Mar 28, 2012, 05:13 PM IST