अण्णा आता लढणार दूध भेसळीविरोधात

अण्णा आता लढणार दूध भेसळीविरोधात...

देशभरात दूधाच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. दूध भेसळ आणि दूधाचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात हजारो दूध उत्पादकांनी दिल्लीतल्या जंतरमंतरवर धरणं आंदोलन सुरू केला आहे.

Apr 21, 2012, 06:37 PM IST