अबराम

'वडिलांसोबत कोणत्या चित्रपटात झळकणार अबराम?'

बॉलिवूडचा किंग खान अभिनेता कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. 

Oct 8, 2019, 07:28 PM IST

VIDEO : अबरामसोबत शाहरूख मुंबईच्या रस्त्यांवर

अबरामचा व्हिडिओ पुन्हा चाहत्यांच्या पसंतीला 

Dec 28, 2018, 04:25 PM IST

बिग बी शाहरुखचे वडील; आता अबरामची समज कोण काढणार?

अबरामची ही निरागसता तुम्हाला देखील भावेल 

Nov 19, 2018, 09:02 AM IST

शाहरूख खानने अबरामची खास गोष्ट केली शेअर

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा अबराम हा 27 मे रोजी 5 वर्षाचा झाला. याचं औचित्य साधून शाहरूख खानने आपल्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला शाहरूख खानच्या चाहत्यांनी खूप पसंत केलं असून आणि अबराम याचा देखील स्टार किड्समध्ये पहिला नंबर लागतो. अबरामचे देखील खूप फॅन फॉलोअिंग आहेत. 

May 28, 2018, 06:54 PM IST

अबराम हॉकी तर तैमूर खेळणार हा खेळ, करीनाने सांगितले फ्युचर प्लान

तैमूरही मोठा झाल्यावर बॉलीवूडमध्येच करिअर करेल की काय असे अनेकांना वाटते. मात्र याबाबत करीनाचे वेगळेच मत आहे

Apr 11, 2018, 02:05 PM IST

शाहरुखची इच्छा, क्रिकेट नाही अबरामनं हा खेळ खेळावा!

बॉलीवूडचा सुपरस्टार आणि कोलकात्याच्या टीमचा मालक शाहरुख खाननं त्याचा मुलगा अबरामबद्दलची एक इच्छा बोलून दाखवली आहे.

Apr 10, 2018, 11:01 PM IST

स्वित्झरलॅंडमध्ये अबराम आणि गौरीसोबत सुट्टी एन्जॉय करतोय शाहरूख

शाहरुखने बिझी शेड्युल्डमधून वेळ काढत आपल्या मुलाला स्वीत्झरलॅंड दर्शन करवत आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी गौरी खानदेखील आहे. 

Mar 23, 2018, 10:19 AM IST

पाहा का दिली शाहरूखने स्वत:च्या मुलांना ताकीद

जर महिलांना दुखवलं तर तुमचं मुंडकं उडवीन अशी ताकीद आर्यन आणि अबरामला दिल्याचं एका मुलाखतीत शाहरूख खाननं म्हटलं आहे.

Jan 17, 2017, 08:09 PM IST

'तर माझ्या मुलांचं मुंडकं उडविन'

नववर्षाच्या सुरवातीलाच बंगळुरूमध्ये घडलेल्या विनयभंगाच्या घटनेनं बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींनी निषेध व्यक्त केला आहे.

Jan 16, 2017, 06:39 PM IST

आमिरमुळे उडालीय चिमुकल्या अबरामची झोप

शाहरुखचा चिमुकला अबरामची झोपच उडालीय... आणि याला कारणीभूत ठरलाय आमिर खान... 

May 19, 2016, 12:38 PM IST

अबरामनं केली पापा शाहरूखची सिग्नेचर पोज कॉपी, फोटो वायरल

मोठ्या पडद्यावर आपले दोन्ही हात पसरवून किंग खाननं एक रोमांसची सिग्नेचर पोज दिली. शाहरूखची पोज म्हणून आपण सगळेच ती ओळखतो. शाहरूखचा प्रत्येक फॅन त्याची कॉपी करतो. मात्र नुकतीच या पोजची कॉपी केलीय शाहरूखच्या लाडक्या अबरामने...

Aug 2, 2015, 08:50 AM IST

मोदींच्या 'स्वच्छ भारत' मोहिमेतील छोटा कार्यकर्ता... अबराम!

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननं नुकतंच आपल्या चिमुकल्या अबरामचा एक फोटो सोशल वेबसाईट ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय. 

Apr 6, 2015, 12:45 PM IST

शाहरुखची इदी... 'अबराम'चा फोटो व्हायरल!

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यानं आपल्या चाहत्यांना बकरी ईदनिमित्तानं एक अनोखी 'इदी' दिलीय. शाहरुखनं ईदच्या निमित्तानं त्याच्या तिसऱ्या आणि सर्वात लहान अपत्याचा फोटो सोशल वेबसाईटवरून आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय. 

Oct 7, 2014, 07:05 PM IST

माझ्या मुलांना पेशावरला न्यायचंय – शाहरुख खान

सुपर स्टार शाहरुख खानला त्याच्या तिन्ही मुलांना आर्यन, सुहाना आणि अबरामला पेशावरला घेवून जायची इच्छा आहे. कारण त्याच्या कुटुंबाचा संबंध पेशावर शहराशी आहे.

Dec 5, 2013, 10:14 AM IST