अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार उमेदवारी अर्ज मागे घेणार - सूत्र

अब्दुल सत्तार काँग्रेसच्या विरोधात प्रचार करणार आहेत.

Apr 8, 2019, 07:39 AM IST

मुख्यमंत्र्यांना भेटलो, पण भाजपमध्ये जाणार नाही - अब्दुल सत्तार

 औरंगाबादमधून उमेवारी न मिळाल्याने माजी मंत्री अब्दुल सत्तार नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. 

Apr 4, 2019, 04:45 PM IST
Mumbai Abdul Sattar On His Independely Contest LS Election PT4M33S

EXCLUSIVE : काँग्रेसचा राजीनामा, भाजपात जाणार नाही - अब्दुल सत्तार

EXCLUSIVE : काँग्रेसचा राजीनामा, भाजपात जाणार नाही - अब्दुल सत्तार

Apr 4, 2019, 04:20 PM IST

औरंगाबादेत काँग्रेसमधून बंडखोरी, नाराज सत्तार अपक्ष रिंगणात

काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने नाराज अब्दुल सत्तार अपक्ष निवडणूक लढणार आहेत.  

Apr 3, 2019, 07:11 PM IST

काँग्रेसला आणखी एक धक्का; अब्दुल सत्तारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये बंडाळीची लागण

Mar 24, 2019, 07:33 AM IST

सामूहिक विवाह सोहळ्यात या आमदाराच्या मुलीचा 'शाही' विवाह!

अशा प्रकारे लग्न लावल्याने वेगळाच आनंद मिळत असल्याची भावना अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलीय.  

Apr 24, 2018, 12:06 AM IST

राणेंनंतर पृथ्वीराजांवर अब्दुल सत्तारांचे आरोप

राणेंनंतर पृथ्वीराजांवर अब्दुल सत्तारांचे आरोप

Nov 6, 2014, 12:09 PM IST

अब्दुल सत्तारांनी केला मतदार याद्यांमध्ये घोळ?

लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे, सांगलीतल्या मतदार याद्यांमधला घोळ समोर आल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी औरंगाबादमध्ये मतदार यादीतील घोळ उघड झालाय. हा घोळ काँग्रेसचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी घडवून आणल्याचा आरोप भाजपनं केलाय तर निवडणूक विभागानंही याची गांभीर्यानं दखल घेतलीय.

Sep 13, 2014, 12:10 PM IST

एका मतदारसंघात आढळले ४० हजार बोगस मतदार

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघात जवळपास 40 हजार बोगस मतदार आढळून आले आहेत.. एकाच मतदारांची नावं औरंगाबादेतील काही मतदारसंघात आणि सिल्लोड मतदारसंघात आढळून आली आहे.. मतदारयादीतील हा घोळ काँग्रेसचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी घडवून आणल्याचा आरोप भाजपनं केलाय.. तर निवडणूक विभागानही याची गांभिर्याने दखल घेतली आहे..

Sep 12, 2014, 01:15 PM IST

अमित देशमुख, अब्दुल सत्तार बिनखात्याचे मंत्री

राज्याच्या मंत्रीमंडळात जरी विस्तार करण्यात आला तरी अमित देशमुख, अब्दुल सत्तार अद्याप बिनखात्याचे मंत्री आहेत. तर विधान परिषदेच्या नावांबाबतही संभ्रम कायम आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Jun 6, 2014, 07:28 PM IST

काँग्रेसचा घोळ संपला, अमित देशमुख- अब्दुल सत्तारांचा शपथविधी

काँग्रेसमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळावर अखेर पडदा पडलाय. आज सकाळी साडेनऊ वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी अमित देशमुख आणि अब्दुल सत्तार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल के. शंकर नारायणन या दोन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.

Jun 2, 2014, 09:13 AM IST