अरबाजचं लग्न आणि मलायकाची पोस्ट

Arbaz Khan च्या दुसऱ्या लग्नावर काय म्हणाली मलायका अरोरा? पोस्टचा थेट सलमानशी संबंध

Malaika Arora : अरबाजच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. असं असतानाच मलायकाची पोस्ट लक्षवेधी ठरली आहे. मलायकाने खास फोटो पोस्ट केलंय. 

Dec 25, 2023, 11:52 AM IST