गोव्यात 'सेक्‍स टुरिझम' वाढवलं जातंय : केजरीवाल

गोव्यात 'सेक्‍स टुरिझम' वाढवलं जातंय : केजरीवाल

'आम आदमी पार्टी'चे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  गोव्यात सेक्स टुरिझम वाढवण्याचा आरोप केला आहे. केजरीवाल म्हणाले,  'गोव्यामध्ये 'सेक्‍स टुरिझम'चे प्रमाण वाढत असून येथील राजकीय पक्षांचा त्याला पाठिंबा आहे'.

भाजप आमदार विधानसभेत बाकावर उभा भाजप आमदार विधानसभेत बाकावर उभा

दिल्ली विधानसभेत भाजप आमदार विजेंद्र गुप्ता चक्क बाकावरच उभे राहिलेत. यामुळे विधानसभेत थोडासा गोंधळ उडाला.

देशद्रोहाखाली खडसेंना अटक करा - केजरीवाल देशद्रोहाखाली खडसेंना अटक करा - केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्याची मागणी केली आहे. 

केजरीवाल यांनी जाहीर माफी मागावी - शाह केजरीवाल यांनी जाहीर माफी मागावी - शाह

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवी वादावरून राजधानी दिल्लीचं राजकारण तापलंय. अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर केलेले पदवीसंदर्भातले आरोप दुर्दैवी आणि खोटे असल्याचा दावा भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केले आहेत. 

पंतप्रधान खरंच एमए पास आहेत ? पंतप्रधान खरंच एमए पास आहेत ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवरून केंद्रीय सूचना आयोग म्हणजेच सीआयसीला पत्र लिहणाऱ्या अरविंद केजरीवालांनी नवे प्रश्न उपस्थित केले आहेत.

केजरीवालांना जबरदस्तीनं मिठी मारायला ते काही 'हिरोईन' नाहीत - लालू केजरीवालांना जबरदस्तीनं मिठी मारायला ते काही 'हिरोईन' नाहीत - लालू

राष्ट्रीय जनता दल (राजद)चे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधलाय. 

पंतप्रधानांच्या शिक्षणाचा खुलासा होणार पंतप्रधानांच्या शिक्षणाचा खुलासा होणार

केंद्रीय सुचना आयुक्त म्हणजेच सीआयसीनं दिल्ली आणि गुजरात विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीबाबत टाकण्यात आलेल्या आरटीआयची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. 

'दुष्काळग्रस्त लातूरला पाणी देण्यास महाराष्ट्र समर्थ' 'दुष्काळग्रस्त लातूरला पाणी देण्यास महाराष्ट्र समर्थ'

'महाराष्ट्र लातूरला पाणी देण्यास समर्थ आहे', असं म्हणत अरविंद केजरीवाल यांचा लातूरला पाणी देण्याचा प्रस्ताव आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फेटाळून लावलाय. 

दरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल दरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात भयाण दुष्काळाची स्थिती पाहता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाणी देण्याची तयारी दर्शवलीये. तसेच महाराष्ट्रासाठी पाणी वाचवा असे त्यांनी दिल्लीवासियांना अपील केलेय.

अरविंद केजरीवालांवर बूटफेक अरविंद केजरीवालांवर बूटफेक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर बूट फेकण्याचा खळबळजनक प्रकार घडलाय.

मोदींनी आपल्या कट्टर विरोधकाला केलं फॉलो मोदींनी आपल्या कट्टर विरोधकाला केलं फॉलो

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल हे एकमेकांचे कट्टर विरोधक, पण पंतप्रधानांनी आता ट्विटरवर थेट अरविंद केजरीवालांना फॉलो केलं आहे. 

केजरीवाल कन्हैय्यावर भडकले केजरीवाल कन्हैय्यावर भडकले

जेएनयू वादानंतर जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार चर्चेमध्ये आला. पण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र कन्हैय्यावर चांगलेच भडकले आहेत. 

अरविंद केजरीवालांनी आखला पाकिस्तान दौरा अरविंद केजरीवालांनी आखला पाकिस्तान दौरा

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पाकिस्तानला जाणार आहेत. 

स्मृती इराणी v/s कन्हेैय्या कुमार बॉलिवूड व्हिडिओ होतोय व्हायरल स्मृती इराणी v/s कन्हेैय्या कुमार बॉलिवूड व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्या नवी दिल्लीतील राजकारण तापले आहे. जेएनयू प्रकणानंतर नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. केजरीवाल यांच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने  ई-मेल पाठवून ही धमकी दिली आहे. गृह विभागाने पोलिसांना आवश्यक पाऊलं उचलण्याची सूचना दिली आहे. 

भाजप, संघाविरोधात बोलणे आता गुन्हा : अरविंद केजरीवाल भाजप, संघाविरोधात बोलणे आता गुन्हा : अरविंद केजरीवाल

दिल्ली निवडणुकीत भाजपला जोरदार दणका दिल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल टीका करण्याची एकही संधी वाया दवडत नाही. त्यांनी जेएनयु वादावर भाष्य करताना उपरोधिक टीका केलेय, आता भाजप आणि संघावर टीका करणे किंवा बोलणे म्हणजे गुन्हा आहे.

केजरीवाल यांनी ट्वीट केलं वादग्रस्त पोस्टर केजरीवाल यांनी ट्वीट केलं वादग्रस्त पोस्टर

ट्विटर हॅण्डलवर एक पोस्टर शेअर केलं आहे.

केजरीवाल यांना सॅण्डल खरेदीसाठी एकाने पाठवले ३६४ रूपये केजरीवाल यांना सॅण्डल खरेदीसाठी एकाने पाठवले ३६४ रूपये

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शूज घेण्यासाठी, एका इंजीनिअरने ३६४ रूपयांचा डीडी पाठवला आहे. दिल्लीचे सीएम केजरीवाल यांना विशाखापट्टणचा इंजीनिअर सुमित अग्रवालने जाहीर पत्र लिहलं आहे. 

अरविंद केजरीवाल यांना कुर्ला कोर्टाचा दिलासा अरविंद केजरीवाल यांना कुर्ला कोर्टाचा दिलासा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुंबईच्या कुर्ला कोर्टाने दिलासा दिलाय. प्रत्येक सुनावणीला हजर राहण्याची गरज नसल्याचं सांगत कोर्टानं केजरीवाल यांना दिलासा दिलाय.

अरविंद केजरीवाल कुर्ला कोर्टात हाजीर हो! अरविंद केजरीवाल कुर्ला कोर्टात हाजीर हो!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज मुंबईतील कुर्ला न्यायालयात हजर राहणार आहेत. 

अरविंद केजरीवाल यांचं सनी लिओनला पत्र अरविंद केजरीवाल यांचं सनी लिओनला पत्र

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही बॉलीवूड तारकांना पत्र लिहिली आहेत, यात सनी लिओनचाही समावेश आहे. केजरीवाल यांनी यात सेलिब्रेटीजना तंबाखूची जाहिरात न करण्याच आवाहन केलं आहे, तसेच तंबाखू निषेध अभियानात सामिल होण्याचं आवाहन केलं आहे.