अवंतीपुरा दहशतवादी हल्ला

जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करणारा कोण होता आदिल डार

जवानांच्या ताफ्याला स्फोटकांनी उडवणारा आदिल डार 2018 साली जैश ए मोहम्मदमध्ये सामिल झाला होता.

Feb 15, 2019, 10:22 AM IST

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूडमधून तीव्र संताप

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले असून 20 हून अधिक जखमी झाले आहेत.

Feb 15, 2019, 09:04 AM IST

पुलवामा दहशतवादी हल्ला : CCS बैठकीत पाकिस्तानविरुद्ध कडक धोरण स्वीकारण्याचा निर्णय

जम्मू काश्मीरच्या स्थितीवर विचार विनिमय करण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची (सीसीएस)ची आज बैठक

Feb 15, 2019, 07:33 AM IST

काश्मीरमधील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, सीआरपीएफचे ४४ जवान शहीद

काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी  जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे.  

Feb 14, 2019, 10:43 PM IST

सरकारने दहशतवादी हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर द्यावे- मोहन भागवत

आपण आजपर्यंत खूप गोष्टी झेलल्या, आजचा प्रसंगही तसाच आहे.

Feb 14, 2019, 09:52 PM IST

Pulwama Terror Attack: हल्ल्यासाठी ३५० किलो स्फोटकांचा वापर

या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, सीआरपीएफच्या बसचे अक्षरश: तुकडे झाले.

Feb 14, 2019, 09:19 PM IST

आता बस झालं, 'युद्धभूमी'वर उतरा, दहशतवादी हल्ल्यानंतर गंभीरचा संताप

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपूरा येथे गुरुवारी दहशतवाद्यांनी स्फोट घडवून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वाहनला लक्ष्य केले.

Feb 14, 2019, 08:28 PM IST

भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही- नरेंद्र मोदी

देशातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Feb 14, 2019, 07:48 PM IST

NIA चे पथक स्फोटाच्या तपासासाठी पुलवामात जाणार; दिल्लीतील घडामोडींना वेग

या मार्गावरील एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी स्फोटकांचा साठा ठेवला होता.

Feb 14, 2019, 07:17 PM IST

५६ इंची छाती असणाऱे दहशतवाद्यांना प्रत्युत्तर कधी देणार; काँग्रेसचा सवाल

मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेला हा अठरावा मोठा दहशतवादी हल्ला आहे.

Feb 14, 2019, 06:17 PM IST

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद

सीआरपीएफच्या जवानांचा ताफा श्रीनगरहून जम्मूच्या दिशेने जात होता.

Feb 14, 2019, 04:57 PM IST