अवकाश आणि संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण २०१८

राज्यात पाच वर्षात एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य

महाराष्ट्र अवकाश आणि संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण-२०१८ जाहीर करण्यास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

Feb 7, 2018, 07:40 PM IST