अशी असेल संजयची तुरुंगातील लाईफस्टाईल

...अशी असेल संजयची तुरुंगातील लाईफस्टाईल!

संजय कोणत्या कारागृहात जाणार याचाही फैसला आज टाडा कोर्ट घेणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येरवडा जेलमध्ये संजय दत्तला हलवण्याची तयारी सुरू आहे. संजयला तुरुंगातील बिल्लाही मिळालाय.

May 16, 2013, 09:29 AM IST