असल्फा

असल्फाच्या नाल्यातून वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

आज तिचा मृतदेह हाजीअलीच्या समुद्रात सापडला

Oct 5, 2020, 09:36 AM IST

मुंबईतलं रंगीबेरंगी गाव, या गावाला नक्की भेट द्या

ही बातमी आहे नव्या रंगांची..... मुंबईतलं एक गाव रंगीबेरंगी झालंय..... त्यामुळे या गावाचं नशीबच पालटलंय.....गेली कित्येक वर्षं इथं कुणी फिरकायचंही नाही.... पण आता हे गाव नव्या रंगांसह गजबजलेलं असतं.....

Jan 11, 2018, 04:19 PM IST

यंदाही मुंबापुरीची तुंबापुरी होणार?

मुंबईत पावसाळा सुरू होण्याआधी मुंबई महानगर पालिका ठाम आश्वासन देत असते की या वर्षी पाणी तुंबणार नाही, नाले सफाई झाली असून मुंबईकराना त्रास होणार नाही. मात्र हा दावा फोल ठरला आहे. 

Jun 12, 2017, 09:06 AM IST