अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पावर मनसेची टीका

भारत-जपान मैत्रीच्या पर्वाचा नवा अध्याय गुजरातच्या साबरमतीमधल्या स्टेडियममध्ये लिहिला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमीपूजन केलं. 

Sep 14, 2017, 04:00 PM IST