आंतरराष्ट्रीय दर्जाचे नामांकन

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे नामांकन

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे जीआय म्हणजेत जॉबरिकल इंडेक्स नामांकन मिळालं आहे. त्यामुळे १२ देशात महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला बाजारपेठ उपलब्ध झालं आहे.

Mar 26, 2017, 10:35 AM IST