आईवडील

'या' अभिनेत्रीशी अफेअर असल्याचं विकीच्या आईवडिलांना कळलं आणि....

जाणून घ्या पुढे नेमकं काय झालं.... 

Sep 21, 2019, 06:53 PM IST

माता- पित्यांनी चिमुरडीला मारून पिशवीत बसमध्ये टाकलं आणि...

या भागात घडली मन हेलावणारी घटना 

Aug 25, 2019, 01:11 PM IST

लसित मलिंगा १० वर्षापासून आईवडीलांकडे गेला नाही....

यॉर्करकिंग लसिथ मलिंगा आपल्या वनडे कारकिर्दीतील अखेरची मॅच बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. या मॅचनंतर तो निवृत्त होणार आहे. निवृत्तीची घोषणा मलिंगाने काही दिवसांपूर्वीच केली होती.

Jul 26, 2019, 07:28 PM IST

'मुलींनो तुम्हाला माहितीय का तुमचा जन्मदाता नेमका कधी रडतो?' - इंदुरीकर महाराज

हभप इंदुरीकर महाराज यांनी आजच्या काळातील मुलींना सल्ला दिला आहे. 

Oct 31, 2018, 09:53 PM IST

खड्ड्यांमुळे दोन मुलं डंपरखाली, आईवडील जखमी

अपघातात या दोन्ही लहान मुलांचा जागीच मृत्यू झालाय. 

Aug 27, 2018, 01:27 PM IST

सांगली | आईवडीलांच्या स्मृतीदिनी पुस्तकदान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 23, 2018, 08:04 PM IST

१० वर्षांची आधुनिक युगातील श्रावणकन्या

आईवडिलांची सेवा करणाऱ्या श्रावणबाळाची कथा आपण ऐकली असेल. पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती कहाणी आहे.

Mar 22, 2018, 11:14 AM IST

... आणि शाहरुखला आली `त्यांची` आठवण

बॉलिवूड बादशाहा शाहरुख खाननं ट्वीट केलंय की, त्याला आई-वडीलांची आठवण येतेय. आम्ही सर्वजण सेटवर आई-वडीलांच्या आठवणींनीबद्दल बोलत होतो. मला शूटवरुन घरी जाताना आई-वडीलांची आठवण येते. माझ्या पालकांचं खूपच लवकर निधन झालं असं शाहरुखनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

Mar 30, 2014, 10:52 AM IST