आकाश चोप्रा

IPL 2023: नाव मोठं पण लक्षण खोटं; 'या' 3 खेळाडूंना मारता आला नाही एकही सिक्स!

आयपीएलची (IPL 2023) सुरूवात झाली आणि टी-ट्वेंटी क्रिकेटला नवं रूप मिळालं. वनडे आणि टेस्ट सामन्याचा प्रभाव कमी होण्याचं कारण म्हणजे टी-ट्वेंटीची आक्रमक फलंदाजी. आयपीएल म्हटलं की सिक्स आणि फोरचा पाऊस, मात्र मायकेल क्लार्क, आकाश चोप्रा आणि शोएब मलिक या तीन खेळाडूंना आयपीएलमध्ये सिक्स मारता आला नाही.

Apr 3, 2023, 04:04 PM IST

'दुधातून माशी काढावी तसं रहाणेला संघाबाहेर काढलं'

माजी खेळाडूचं धक्कादायक वक्तव्य

Jul 10, 2020, 03:01 PM IST

७ लाखांचं हॉटेल बिल दाखवणारा आकाश चोप्रा ट्रोल

भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी चमकदार कामगिरी दाखवता आली नाही.

Jul 19, 2018, 05:11 PM IST

'तू कधीच क्रिकेटपटू होणार नाहीस'

भारताच्या इंग्लंड दौऱ्याला ३ जुलैपासून सुरुवात होत आहे.

Jul 2, 2018, 10:31 PM IST

धोनी कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळू शकतो - आकाश चोप्रा

सध्या भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली चांगल्या फॉर्मात आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने सलग पाच कसोटी सामने जिंकण्याची किमया साधलीये.

Dec 20, 2016, 02:17 PM IST