आग लागल्याने

फटाका फॅक्ट्रीला आग लागल्याने ९ जणांचा मृत्यू

तमिळनाडूतील शिवकाशी येथे फटाका फॅक्ट्रीला आग लागल्याने दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरातील 20 वाहनांचे नुकसान झाले आहे. 

Oct 20, 2016, 10:15 PM IST