आग

अकोल्यात धावत्या कारनं अचानक घेतला पेट

अकोल्यात धावत्या कारनं अचानक घेतला पेट 

May 18, 2018, 08:24 PM IST

ट्रकमध्ये कोंबलेल्या ३० जनावरांचा होरपळून मृत्यू

आगीत ट्रक पूर्णतः बेचिराख झाला तर ट्रकमध्ये कोंबलेल्या ३० गाई  आणि बैलांचा होरपळून मृत्यू झाला. 

May 17, 2018, 08:59 PM IST

वादग्रस्त अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या हॉट फोटोसने इंस्टावर 'आग'

काहीतरी पोस्ट करायची किंवा फोटो टाकूनन चर्चेत राहायच गणित तिला आता चांगल जमू लागलय.

May 11, 2018, 12:32 PM IST

मुंबई । पलमजी रतनजी चाळीला आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 10, 2018, 10:58 AM IST

महाड एमआयडीसी स्फोटांच्या मालिकेने हादरली

रायगड जिल्ह्यातल्या महाड औद्योगिक वसाहत दुपारच्‍या सुमारास स्‍फोटांच्‍या मालिकेने हादरली .

Apr 26, 2018, 08:36 PM IST

लाकडी फोरक्लिपच्‍या गोदामाला भीषण आग

रायगड जिल्ह्यातील नागोठणेनजीक लाकडी फोरक्लिपच्‍या गोदामाला भीषण आग लागली. 

Apr 26, 2018, 02:10 PM IST

नवी मुंबईत एकाचवेळी तीन कंपन्यांना मोठी आग

नवी मुंबईत एकाच वेळी तीन केमिकल कंपन्यांना भीषण आग लागली. 

Apr 25, 2018, 07:21 AM IST

अक्षयच्या 'केसरी' सिनेमाच्या सेटला अचानक लागली आग

अक्षयकुमार सोबत अभिनेत्री परीणीती चोप्रा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 

Apr 24, 2018, 11:39 PM IST

पुणे । मार्केट यार्ड परिसरात भीषण आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 21, 2018, 01:21 PM IST

पुण्यात ७० ते ८० झोपड्या जळून खाक

पुणे शहरानजीक झोपड्यांना आज  आग लागली. या आगीत ७० ते ८० झोपड्या जळून खाक 

Apr 21, 2018, 12:18 PM IST

गडचिरोलीत नक्षल्यांचा धुमाकूळ, लाकूड डेपो दिला पेटवून

राज्यात नक्षलवाद्यांकडून हिंसक कारवाई सुरुच आहे. येथील वनविभागाच्या लाकूड डेपोला नक्षलवाद्यांनी आग लावली. 

Apr 18, 2018, 01:13 PM IST

कुर्ला येथील कपडा गोदमाला आग

कुर्ला येथे एका कपड्याच्या गोदमला रात्री मोठी आग लागली.  

Apr 18, 2018, 08:46 AM IST

मुंबई । कुर्ला येथे गारमेंटच्या दोन गोडाऊनला मोठी आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 18, 2018, 12:08 AM IST