आठवडी बाजार

Buldhana Lockdown impact main Market is closed PT3M26S

बुलढाणा | आठवडी बाजारात कडकडीत बंद

बुलढाणा | आठवडी बाजारात कडकडीत बंद

Feb 21, 2021, 12:35 PM IST

औरंगाबादमधल्या करमाड गावात आठवडी बाजारात ट्रक घुसला, 12 गंभीर जखमी

औरंगाबादमध्ये करमाड गावातल्या आठवडी बाजारात नियंत्रण सुटल्याने ट्रक घुसला,  त्यात 12 जण गंभीर जखमी झालेत.  

Mar 19, 2018, 02:32 PM IST

औरंगाबादमधल्या करमाड गावात आठवडी बाजारात ट्रक घुसला,

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 19, 2018, 01:23 PM IST

औरंगाबाद | आठवडी बाजारात अपघात, ट्रकच्या धडकेत १२ जण जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 19, 2018, 12:34 PM IST

सिंधुदुर्ग | पीक पाणी | शेतकऱ्यांसाठी खास आठवडी बाजार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 6, 2018, 06:56 PM IST

कल्याणमध्ये शेतकरी आठवडी बाजार सुरु

कल्याणमधील आधारवाडीत पहिला शेतकरी आठवडा बाजार सुरू झालाय. शेतक-यांचा माल शेतातून थेट ग्राहकांना उपलब्ध व्हावा यासाठी सरकारतर्फे ही योजन अमलात आणली आहे. 

Jun 25, 2017, 09:24 PM IST

जनावरांच्या खरेदी - विक्री निर्बंधाचा आठवडी बाजारावर परिणाम नाही : जानकर

केंद्र सरकारने जनावरांच्या खरेदी - विक्रीवर घातलेल्या निर्बंधाचा आठवडी बाजारावर कोणताच परिणाम होणार नसल्याचा दावा पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला आहे.

May 30, 2017, 07:34 PM IST

मुंबईत सुरु होणार स्वस्त भाज्यांसाठीचा आठवडी बाजार

मुंबईकरांसाठी महत्त्वाची आणि चांगली बातमी. मुंबईत पुढच्या दोन ते तीन महिन्यांत स्वस्त भाज्यांसाठीचा आठवडी बाजार 25 ते 30 ठिकाणी सुरू होणार आहे. या बाजारांमध्ये शेतक-याकडून थेट माल विकत घेता येणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही फायदा होणार आहे. याच आठवडी बाजाराचं आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन झालं.

Aug 14, 2016, 04:01 PM IST