आपणही द्या बाळासाहेबांना श्रद्धांजली

बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली... आपणही द्या बाळासाहेबांना श्रद्धांजली

हिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत अखेर मालवली आहे. शनिवारी दुपारी ३.३० वाजता बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा श्वास घेतला.

Nov 17, 2012, 05:26 PM IST