आयएनएस विराट

आयएनएस विराटचा भंगारात जाण्याचा अखेरचा प्रवास सुरू

 आज विराटला टो करून मुंबईतील नौदलाच्या तळाबाहेर काढण्यात आलं. 

Sep 19, 2020, 01:45 PM IST

निवृत्त विमानवाहू युद्धनौका 'आयएनएस विराट' आज लिलावात

 विमानवाहू युद्धनौका विराट ही मुंबईच्या नौदल तळावर उभी होती.

Dec 17, 2019, 08:21 AM IST

PHOTO : राजीव गांधींची लक्षद्वीप सहल आर. के. लक्ष्मण यांच्या नजरेतून...

त्यावेळीही तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना आयएनएस विराटसारख्या युद्धनौकेचा वापर खाजगी कारणासाठी करण्यावरून टीकेचा धनी व्हावं लागलं होतं

May 9, 2019, 11:35 AM IST

३० वर्षानंतर देशसेवेतून निवृत्त होणार आयएनएस विराट

जवळपास ३० वर्ष देशाच्या समुद्र सीमेचं रक्षण करणारी INS विराट सोमवारी देशसेवेतून निवृत्त होणार आहे. आज एका कार्यक्रमातून तिला निरोप दिला जाणार आहे.

Mar 6, 2017, 10:15 AM IST

नौदलातली आयएनएस विराट 57 वर्षांनी होतेय निवृत्त

भारतीय नौदलाची आयएनएस विराट येत्या ६ मार्चला ३० वर्षाच्या अविरत सेवेनंतर भारतीय नौदलातून निवृत्त होत आहे.

Feb 28, 2017, 08:08 PM IST

आयएनएस विराट होणार निवृत्त

भारताची दूसरी आणि सध्याच्या काळात जगातील सर्वात जुनी विमानवाहू युद्धनौका म्हणून ओळखली जाणारी आयएनएस विराट आता काही दिवसांतच निवृत्त होणार आहे.

Oct 23, 2016, 11:33 PM IST

विराट' रिटायर होणार पुढील वर्षी

जगातील सर्वाधिक काळ आरमाराची शान असलेली आयएनएस विराट ही भारतीय नौदलाची आघाडीची विमानवाहु युद्धनौका अखेर पुढील वर्षी निवृत्त होणार आहे. २०१६च्या अखेरीला 'विराट'ला ताफ्यातून रिटायर करणार आहेत. 

Sep 30, 2015, 04:57 PM IST