आयकर परतावा

मोठी बातमी : IT रिटर्न भरण्यास मुदतवाढ, पण जास्त दिवस नाही!

IT रिटर्न तुम्ही भरला नसले तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. अजुनही संधी गेलेली नाही. सरकारने IT रिटर्न भरण्यासाठी (IT returns) मुदतवाढ दिली आहे. 

Dec 31, 2020, 09:45 AM IST

नो टेन्शन ! इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास मुदतवाढ

आयकर परतावे  (ITR) भरण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे.  

Jul 4, 2020, 02:57 PM IST

आयकर (lTR) परतावा भरण्यास मुदतवाढ

आयकर (lTR File ) परतावा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.  

Sep 27, 2019, 04:35 PM IST

Budget 2019: आता रिटर्न फाइलसाठी पॅन नसल्यास आधार कार्ड पुरेसे

अर्थसंकल्पात आधारकार्डबाबत मोठी घोषणा

Jul 5, 2019, 03:41 PM IST

३१ जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला नाही तरी घाबरू नका...

आर्थिक वर्ष २०१८ - १९ साठी बिलेटेड रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख आहे... 

Jun 20, 2019, 05:01 PM IST

आयकर भरण्यासाठी आधार-पॅन कार्ड जोडणी अनिवार्य - सर्वोच्च न्यायालय

हायकोर्टानं आधार-पॅन कार्ड जोडणी न करताच याचिकाकर्त्यांना प्राप्तिकर भरण्याची मुभा दिली होती

Feb 7, 2019, 09:46 AM IST

करदात्यांना मिळणार २४ तासांच्या आत आयकर परतावा

इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. आता २४ तासांच्या आत आयकर परतावा मिळणार आहे. 

Feb 5, 2019, 06:39 PM IST
PT48S

मुंबई | आयकर परतावा भरण्याची मुदत वाढवली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 26, 2018, 08:11 PM IST

टॅक्स रिटर्नसाठी उशीर झाला तर किती भरावा लागेल दंड, पाहा...

...त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणं अनिवार्य आहे

Jul 26, 2018, 02:06 PM IST

'मजुरा'नं ४० लाखांच्या उत्पन्नावर दाखलं केला आयकर परतावा आणि...

बंगळुरूत एका 'मजुरा'नं आपला आयकर परतावा फाईल केला तेव्हा धक्कादायक सत्य बाहेर आलं... यामुळे आयकर विभागासोबतच पोलिसांनाही धक्का बसलाय.

Jan 31, 2018, 09:32 AM IST

३१ ऑगस्टपर्यंत पॅन आधारला लिंक केलं नसेल तर...

तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाईन फाईल करत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक करणं गरजेचं आहे... पॅन आधारकार्डाला जोडल्याशिवाय तुमचं आयकर परताव्यासाठी तुम्ही फाईल करी शकणार नाही.  

Aug 23, 2017, 01:38 PM IST

आयकर परताव्यासाठी 1 जुलैपासून आधारकार्ड बंधनकारक

आयकर परतावा भरण्यासाठी एक जुलैपासून आधार बंधनकारक करण्यात आलंय. 

Jun 11, 2017, 09:45 AM IST