आयसीस

ISIS संबंधित हालचालींचा सुगावा लागतात मुंबई, पुण्यात NIA चं धाडसत्र

Latest Update : राष्ट्रीय शोध पथक (NIA) आणि पुणे पोलिसांनी एकत्रितरित्या दोन्ही शहरांतील चार ठिकाणांवर धाड टाकत अतिशय महत्त्वाची कारवाई केली आहे. त्याबातच्या अपडेट्स एका क्लिकवर... 

Jul 3, 2023, 01:57 PM IST

दिल्लीत ISIS च्या दहशतवाद्याला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार .... 

Aug 22, 2020, 10:45 AM IST

अमेरिकेच्या हल्ल्यात आयसीसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी ठार?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः घोषणा करतील अशी शक्यता

Oct 27, 2019, 12:47 PM IST

...म्हणून एटीएसच्या ताब्यातील डॉक्टरची सुटका

'त्या' नऊ तरुणांशी होता संपर्कात 

Mar 5, 2019, 08:04 AM IST

आयसीसमध्ये जाणर होता हा तरुण, आज चालवतोय दुकान

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एक इसमला आयसीस दहशतवादी संघटनेच्या जाळ्यात आडकण्यापासून दहशदवाद विरोधी पथकाने थांबविले आहे.

Feb 10, 2019, 02:20 PM IST

ATSच्या ताब्यातील 'ते' तरुण आयसीसच्या संपर्कात, मोठ्या घातपाताचा कट उघड

केमिकलच्या वापरातून मोठ्या घातपाताचा, नरसंहाराचा कट उधळला

Feb 6, 2019, 11:31 AM IST

एटीएसकडून पुन्हा मोठी कारवाई, २४ वर्षीय संशयित ताब्यात

प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्याच दिवशी कारवाई 

Jan 27, 2019, 01:37 PM IST

आयसीसने हत्या केलेल्या ३९ भारतीयांचे मृतदेह भारतात आणले

आयसीसने हत्या केलेल्या ३९ भारतीयांचे मृतदेह भारतात आणले

Apr 2, 2018, 09:35 AM IST

मुंबईच्या वेशीवर आयसीस

मुंबईच्या वेशीवर आयसीस

Apr 20, 2017, 09:26 PM IST

महाराष्ट्रातील या शहरात सर्वाधिक इसिसचे फॉलोवर्स....

 क्रूर कारवायांसाठी  कुख्यात असलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँण्ड सिरीया अर्थात  इसिसचे मायाजाल मराठवाड्यात चांगलेच पसरत असल्याचं पुढं येतय..  सोशल मीडियावर अँक्टीव असलेल्या सुशिक्षित मुस्लिम तरूणांना इसिसनं मोहिनी घातली असून  इसिसच्या  जाळ्यात अडकलेल्या मराठवाड्यातील तब्बल 23 तरुणांचे एटीएसनं समुपदेशन केल्याचं आता समोर आलय.. त्यामुळं ही पाळमुळं चांगलीच खोलवर रुजत असल्याचं समोर येतय..

Apr 13, 2017, 05:21 PM IST